"आळणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: आळणी ही एक प्रकारची चव आहे. खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा कमी मीठ ... |
(काही फरक नाही)
|
२०:३४, ४ एप्रिल २०११ ची आवृत्ती
आळणी ही एक प्रकारची चव आहे. खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा कमी मीठ पडलेले असेल तर तो पदार्थ आळणी आहे असे म्हणतात. पदार्थ कमी तिखट असेल तर सपक, माती्च्या चवीसारखी चव लागली तर मातकट, आणि कुठलीच खास चव नसेल तर बेचव.