Jump to content

अळणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आळणी या पानावरून पुनर्निर्देशित)

अळणी ही एक प्रकारची चव आहे. खाद्यपदार्थात आवश्यकतेपेक्षा कमी मीठ पडलेले असेल तर तो पदार्थ अळणी आहे असे म्हणतात. पदार्थ कमी तिखट असेल तर सपक, माती्च्या चवीसारखी चव लागली तर मातकट, आणि कुठलीच खास चव नसेल तर बेचव.