चर्चा:आळणी
अळणी कि आळणी?
अभय नातू १५:१०, ४ एप्रिल २०११ (UTC)
अळणी
[संपादन]अळणी हाच शब्द बरोबर आहे.... कृपया दुरुस्त करावा......
संदर्भ: नवनीत मराठी इंग्रजी डिक्शनरी.... अळणी मंदार कुलकर्णी
संदर्भ
[संपादन]- मलाही अळणी असे लेखन अधिकतर ठिकाणी वाचल्याचे स्मरत होते. मात्र त्याच्या पुष्ट्यर्थ काही संदर्भ सापडतात का ते पाहण्यासाठी एक-दोन कोश हुडकले. त्यानुसार मिळालेली माहिती :
- प्रा. यास्मिन शेख. p. ३३. Missing or empty
|title=
(सहाय्य)
- "अळणी (वि.)" अशी नोंद लिहिली आहे. "आळणी" अशी नोंद या कोशात आढळत नाही.
- श्रीधर गणेश वझे. (मराठी and इंग्लिश भाषेत) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/getobject.pl?c.0:1:2263.vaze. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- "अळणी : a. Wanting salt; fig. wanting pith for-speech." अशी नोंद लिहिली आहे.
- प्रा. यास्मिन शेख. p. ३३. Missing or empty
- मात्र वझ्यांच्याच आर्यभूषण स्कूल डिक्शनरीत एके ठिकाणी "आळणी" असे लेखन अन्य एका स्रोतावरून घेतलेल्या संदर्भावतरणात आढळले :
- श्रीधर गणेश वझे. (मराठी and इंग्लिश भाषेत) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=vaze&query=%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80&matchtype=contain&display=utf8. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
- "नावडता or नावडा : a Disliked, disagree- able. Pr. नावडतीची आली पाळी गांवाची झाली होळी. Pr. नावडतीचें मीठ आळणी." अशी नोंद लिहिली आहे.
- श्रीधर गणेश वझे. (मराठी and इंग्लिश भाषेत) http://dsal.uchicago.edu/cgi-bin/philologic/search3advanced?dbname=vaze&query=%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80&matchtype=contain&display=utf8. Missing or empty
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १७:२८, ४ एप्रिल २०११ (UTC)
अळणी कि आळणी?
[संपादन]अळणी हे मुख्यतः शहरी भागात सुशिक्षित म्हणुन घेणारे उच्चारतात परंतु गावराण मंडळी आळणी म्हणुन घेणारे उच्चारतात............
Dr.sachin23 १८:००, ४ एप्रिल २०११ (UTC)
अळणी आणि आळणी
[संपादन]मराठीतले अ ने सुरू होणारे अनेक शब्द आ ने सुरू करता येतात. कॅन्डीचा कोश अशा सुमारे शंभर शब्दांची एक लांबलचक यादी देतो. तिच्यातले काही शब्द : अख्खा, अंग, अंगठा, अंगरखा, अगळ, अगळा, अगाऊ, अगापीछा, अगाशी, अंबट, अघाडी, अळणी वगैरे वगैरे. या शब्दांचे उच्चार बहुधा आ ने होतात हे सहज लक्षात यावे. अर्थात, अळणी हा शब्द जास्त शब्दकोशांत असून अधिक रूढ असेल तर तोच लेखाचा मथळा असला पाहिजे. त्यामुळे आळणी नावाचा मूळ लेख अळणीकडे पुनर्निर्देशित केला तर काही बिघडणार नाही. ... J १४:२४, ५ एप्रिल २०११ (UTC)