Jump to content

"फारसी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
|वर्णन = फारसी भाषकांचा जगभरातील विस्तार
|वर्णन = फारसी भाषकांचा जगभरातील विस्तार
}}
}}
'''फारसी''' तथा ''पर्शियन'' ही [[इंडो-युरोपिय भाषाकुळ|इंडो-युरोपिय भाषाकुळातील]] एक भाषा [[इराण]] देशातील एक भाषा होय. भारतातील [[मुस्लिम]] राज्यांनी या भाषेला राजाश्रय दिला होता. भारतातील [[उर्दू भाषा|उर्दू]] भाषेवर फारसीचा खूप प्रभाव आहे. [[मराठी]] भाषेत देखील फारसी भाषेचे काही शब्द समाविष्ट आहेत (उदा: जेरबंद, जादू, वगैरे).
'''फारसी''' तथा ''पर्शियन'' ही [[इंडो-युरोपीय भाषाकुळ|इंडो-युरोपीय भाषाकुळातील]] एक भाषा [[इराण]] मध्ये बोलली जाते. भारतातील [[मुस्लिम]] राज्यकर्त्यांनी या भाषेला राजाश्रय दिला होता. भारतातील [[उर्दू भाषा|उर्दू]] भाषेवर फारसीचा खूप प्रभाव आहे. [[मराठी]] भाषेत देखील फारसी भाषेतून आलेले भरपूर शब्द समाविष्ट झाले आहेत (उदा: शिवाय, पोषाख, खुशाल, वगैरे).


[[इराण]], [[अफगाणिस्तान]], [[ताजिकिस्तान]] या देशांत फारसी बोलली जाते.
[[इराण]], [[अफगाणिस्तान]], [[ताजिकिस्तान]] या देशांत फारसी बोलली जाते.


फार्सी भाषा - अक्षरे आणि उच्चार
फार्सी भाषा - अक्षरे आणि उच्चार
पार्स, फ़ारस या नावाची जमात इ.पू. ५५० ते ३३० या काळात भारताच्या पश्चिम दिशेच्या आजच्या इराण पेक्षा मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होती. त्यांची भाषा पर्शीयन किंवा फ़ारसी. ही भाषा सुरुवातीला तत्कालीन क्यूनिफ़ॊर्म लिपीत लिहिली जाई.
पार्स, फ़ारस या नावाची जमात इ.पू. ५५० ते ३३० या काळात भारताच्या पश्चिम दिशेच्या आजच्या इराणपेक्षा मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होती. त्यांची भाषा पर्शियन किंवा फ़ारसी. ही भाषा सुरुवातीला तत्कालीन क्यूनिफ़ॉर्म लिपीत लिहिली जाई.
या भाषेचे संस्कृतशी साम्य जवळ जवळ बहिणीएवढे आहे. अखमेनियन हिला आर्यन भाषा अरिया या भागाच्या नावावरून म्हणत.
या भाषेचे संस्कृतशी जवळ जवळ बहिणींइतके साम्य आहे. अखमेनियन या भाषेला आर्यन भाषा तिच्या अरिया या भागाच्या नावावरून म्हणत.
पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरथ्रुष्ट या संस्थापकांनी धर्म तत्वे याच भाषेत सांगीतली. अलेक्झांडर आणि अरबी आक्रमणातून वाचलेली तत्वे व्या शतकात अवेस्तन लिपीत लिहीली गेली.
पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरथ्रुष्ट या पारशी धर्मसंस्थापकाने धर्मतत्त्वे याच भाषेत सांगितली. ७ व्या शतकात झालेल्या अलेक्झांडरच्या आणि अरबांच्या आक्रमणातून वाचलेला अवेस्तां हा ग्रंथ अवेस्तन लिपीत लिहिला गेला होता.

अवेस्तन
ही लिपी उजवीकडून डावीकडे जाणारी, थोडे अपवाद वगळता देवनागरीतील सर्व अक्षरे असणारी आहे. धातू आत्मनेपदी परस्मैपदी आहेत. द्विवचन आहे.
अवेस्तन ही लिपी उजवीकडून डावीकडे जाणारी, आणि थोडे अपवाद वगळता, देवनागरीतील सर्व अक्षरे असणारी आहे. धातू आत्मनेपदी परस्मैपदी आहेत. द्विवचन आहे. अरब हल्ल्यानंतर मात्र इस्लाम धर्मासह फारसीभाषकांनी काही अक्षरांची भर घालून अरबी लिपी स्वीकारली.

अरब हल्ल्यानंतर ईस्लाम सोबत अरबी लिपी काही अक्षरांची भर घालून फार्सी ने स्विकारली.
==फारसीतली मुळाक्षरे==


ا अलीफ "अ"
ا अलीफ "अ"

१९:५८, १ मार्च २०११ ची आवृत्ती

फारसी
فارسی, پارسی, دری
स्थानिक वापर इराण ध्वज इराण
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
बहरैन ध्वज बहरैन
इराक ध्वज इराक
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान
कुवेत ध्वज कुवेत
संयुक्त अरब अमिराती ध्वज संयुक्त अरब अमिराती
प्रदेश मध्य-पूर्व, मध्य आशिया
लोकसंख्या ६ - ७ कोटी[]
लिपी अरबी
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर इराण ध्वज इराण
अफगाणिस्तान ध्वज अफगाणिस्तान
ताजिकिस्तान ध्वज ताजिकिस्तान
भाषा संकेत
ISO ६३९-१ fa
ISO ६३९-२ fas
ISO ६३९-३ fas
भाषिक प्रदेशांचा नकाशा
फारसी भाषकांचा जगभरातील विस्तार

फारसी तथा पर्शियन ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा इराण मध्ये बोलली जाते. भारतातील मुस्लिम राज्यकर्त्यांनी या भाषेला राजाश्रय दिला होता. भारतातील उर्दू भाषेवर फारसीचा खूप प्रभाव आहे. मराठी भाषेत देखील फारसी भाषेतून आलेले भरपूर शब्द समाविष्ट झाले आहेत (उदा: शिवाय, पोषाख, खुशाल, वगैरे).

इराण, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान या देशांत फारसी बोलली जाते.

फार्सी भाषा - अक्षरे आणि उच्चार पार्स, फ़ारस या नावाची जमात इ.पू. ५५० ते ३३० या काळात भारताच्या पश्चिम दिशेच्या आजच्या इराणपेक्षा मोठ्या प्रदेशावर राज्य करीत होती. त्यांची भाषा पर्शियन किंवा फ़ारसी. ही भाषा सुरुवातीला तत्कालीन क्यूनिफ़ॉर्म लिपीत लिहिली जाई. या भाषेचे संस्कृतशी जवळ जवळ बहिणींइतके साम्य आहे. अखमेनियन या भाषेला आर्यन भाषा तिच्या अरिया या भागाच्या नावावरून म्हणत. पूर्वेला अवेस्तन भाषा विकसित झाली. झरथ्रुष्ट या पारशी धर्मसंस्थापकाने धर्मतत्त्वे याच भाषेत सांगितली. ७ व्या शतकात झालेल्या अलेक्झांडरच्या आणि अरबांच्या आक्रमणातून वाचलेला अवेस्तां हा ग्रंथ अवेस्तन लिपीत लिहिला गेला होता.

अवेस्तन ही लिपी उजवीकडून डावीकडे जाणारी, आणि थोडे अपवाद वगळता, देवनागरीतील सर्व अक्षरे असणारी आहे. धातू आत्मनेपदी व परस्मैपदी आहेत. द्विवचन आहे. अरब हल्ल्यानंतर मात्र इस्लाम धर्मासह फारसीभाषकांनी काही अक्षरांची भर घालून अरबी लिपी स्वीकारली.

फारसीतली मुळाक्षरे

ا अलीफ "अ" ب बे "ब" پ पे "प" ت ते "त" ث से "स्स" जिभेचे टोक पुढच्या वरच्या दातांना लावून स म्हटल्यावर हा उच्चार होतो ج जिम "ज" जेवण मधला ज چ चे "च" चिवडा मधला च ح हे "ह" हा मधला ह خ खे "ख" खाण्यातला ख د दॉल "द" ذ झॉल "झ" ر रे "र" ز झ्ये "झ्य" झक्कास मधला झ ژ ज्ज "ज" दातांवर दात दाबून ज्य सारखा س सीन "स" ش शीन "श" ص स्वाद "स" ض झ्वाद "झ" ط टो "ट" ظ झो "झ" ع ऐन "आ" غ गैन "घ" ف फे "फ" ق काफ "क" हक मधला क ک काफ "क" گ गाफ "ग" ل लाम "ल" م मीम "म" ن नून "न" و वाव "व" ی ये "य" ه हे "ह"

संदर्भ

  1. ^ Iran, 36 M (51%) - 46 M (65%) Loc.gov, Afghanistan, 16.369 M (50%), Tajikistan, 5.770 M (80%), Uzbekistan, 1.2 M (4.4%)

फार्सी मराठी ब्लॉग.

हेसुद्धा पाहा