Jump to content

"भौगोलिक गुणक पद्धती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो अक्षांश - रेखांश: clean up, replaced: आणी → आणि using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:WorldMapLongLat-eq-circles-tropics-non.png|पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश|right|440 px|thumb]]
[[चित्र:WorldMapLongLat-eq-circles-tropics-non.png|पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश|right|440 px|thumb]]
'''भौगोलिक गुणक पद्धती''' एखाद्या विशिष्ठ शहर, गाव, वसाहत इत्यादींचे [[पृथ्वी]]वरील अचुक स्थान दाखवण्यासाठी वापरण्यात येते.
'''भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती''' ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.


== अक्षांश - रेखांश ==
== अक्षांश - रेखांश ==
अक्षांश (Lattitude) हा आकडा एखाद्या स्थळाचे उत्तर-दक्षिण दिशांमधील स्थान दाखवण्यासाठी वापरण्यात येतो. [[विषुववृत्त]]ाचा अक्षांश ० अंश (°) आहे, [[उत्तर धृव]]ाचा अक्षांश ९०° उत्तर (N), तर [[दक्षिण धृव]]ाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) आहे. ह्याचा अर्थ असा की पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनीटे व सेकंदांमध्ये करण्यात येते.
अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाऋगी विषुववृत्त]]ाचा अक्षांश ० अंश (°), [[उत्तर धृव]]ाचा अक्षांश ९०° उत्तर , तर [[दक्षिण धृव]]ाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद.


रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पूर्व-पश्चिम दिशांमधील स्थान दाखवण्यासाठी वापरण्यात येतो. [[लंडन]] शहराजवळील [[ग्रीनवीच]] ह्या ठिकाणी ०° रेखांश आहे. ह्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व (E) तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम (W) रेखांशांवर स्थित आहेत.
रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. [[लंडन]] शहराजवळील [[ग्रीनविच]] ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्‌या पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम रेखांशांवर स्थित आहेत, असे मानले गेले आहे. १८० पूर्व आणि १८० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.


अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचुक स्थान निश्चित करता येते. पण ह्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासुनची उंची वा खोली ठरवता येत नाही.
अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.


यात १<sup>०</sup> = ६० मिनिट (६०') आणि १' = ६० सेकंद (६०") असे भाग असतात.
यात १<sup>०</sup> = ६० मिनिट (६०') आणि १' = ६० सेकंद (६०") असे भाग असतात.

१७:०९, १ मार्च २०११ ची आवृत्ती

पृथ्वीच्या नकाशावर अक्षांश व रेखांश

भू-गोलावरील स्थाननिर्देशक पद्धती ही एखादे ठिकाण पृथ्वीवर नेमके कोठे आहे ते सांगण्यासाठी वापरण्यात येते.

अक्षांश - रेखांश

अक्षांश (Lattitude) हा आकडा पृथ्वीवरील एखाद्या स्थळाचे विषुववृत्तापासूनचे अंशांतर सांगतो. हे अंशांतले अंतर सांगण्यासाऋगी विषुववृत्त]]ाचा अक्षांश ० अंश (°), उत्तर धृवाचा अक्षांश ९०° उत्तर , तर दक्षिण धृवाचा अक्षांश ९०° दक्षिण (S) मानला गेला आहे. ह्याचा अर्थ असा की, पृथ्वीवरील सर्व स्थळे ९०° उत्तर व ९०° दक्षिण ह्या अक्षांशांच्या दरम्यान आहेत. अंशांचे विभाजन मिनिटे व सेकंदांमध्ये करण्यात येते. १ अंश = ६० मिनिट; १ मिनिट = ६० सेकंद.

रेखांश (Longitude) हा आकडा स्थळाचे पृथ्वीवरील शून्य रेखावृत्तापासून पूर्व-पश्चिम अंशांतर सागतो. लंडन शहराजवळील ग्रीनविच ह्या ठिकाणावरून उत्तर-दक्षिण ध्रुवबिंदूंना जोडणार्‌या पृथ्वीच्या गोलावरून काढलेल्या काल्पनिक रेषेला ०° रेखावृत्त म्हणतात. त्यामुळे ग्रीनविचचे रेखांश शून्य अंश. त्याच्या पूर्वेकडील स्थळे ० ते १८०° पूर्व तर पश्चिमेकडील स्थळे ० ते १८०° पश्चिम रेखांशांवर स्थित आहेत, असे मानले गेले आहे. १८० पूर्व आणि १८० पश्चिम ही वेगळी रेखावृत्ते नसून ती एकच रेषा आहे.

अक्षांश व रेखांश वापरुन पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित करता येते, त्या ठिकाणाची समुद्रसपाटीपासूनची उंची वा खोली ठरवता येत नाही.

यात १ = ६० मिनिट (६०') आणि १' = ६० सेकंद (६०") असे भाग असतात.

उदाहरणे