"तुळस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[Image:Tulas.jpg|thumb|तुळस]] |
[[Image:Tulas.jpg|thumb|तुळस]] |
||
ही |
ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतात घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर हिचे रोप लावलेले असते. हिंदुधर्मियांच्या दृष्टीने तुळस पवित्र मानली जाते. अनेक घरांत रोज सकाळी तुळशीला पाणी घालून तिची पूजा करायचा प्रघात असतो. परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात.[[प्रदक्षणा]] घातल्याने [[पुण्य]] मिळते असा समज आहे. तुळशीची पाने औषधी असतात.[[कफसारक]]ता हा हिच्या पानाचा गुणधर्म आहे. |
||
[संपादन] |
|||
==हे सुद्धा पहा== |
==हे सुद्धा पहा== |
||
*[[तुळशी विवाह]] |
*[[तुळशी विवाह]] |
१६:००, २३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती
ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. भारतात घरोघरी तुळशी-वृंदावनात, कुंडीत किंवा परसदारी जमिनीवर हिचे रोप लावलेले असते. हिंदुधर्मियांच्या दृष्टीने तुळस पवित्र मानली जाते. अनेक घरांत रोज सकाळी तुळशीला पाणी घालून तिची पूजा करायचा प्रघात असतो. परसदारी तुळशी-वृंदावनात असलेल्या रोपाला हिंदू स्त्रिया प्रदक्षिणा घालतात.प्रदक्षणा घातल्याने पुण्य मिळते असा समज आहे. तुळशीची पाने औषधी असतात.कफसारकता हा हिच्या पानाचा गुणधर्म आहे. [संपादन]