"वाराणसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eu:Varanasi |
No edit summary |
||
ओळ २: | ओळ २: | ||
हे शहर [[वाराणसी जिल्हा|वाराणसी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे. |
हे शहर [[वाराणसी जिल्हा|वाराणसी जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे. |
||
जगातील सर्वात जुने सलग वस्ती असलेले शहर |
जगातील सर्वात जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे{{संदर्भ हवा}}. |
||
या शहराला काशी, बनारस आदी अनेक नावे आहेत. त्यांतील काही अशी : अविमुक्त, आनंदकानन, काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास, श्रीशिवपुरी वगैरे. |
|||
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील शहरे]] |
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील शहरे]] |
१५:२४, ३ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती
वाराणसी भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील एक शहर आहे.
हे शहर वाराणसी जिल्ह्याचे प्रशासकीय केन्द्र आहे. जगातील सर्वात जुने सलग वस्ती असलेले शहर अशी ख्याती असलेले गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे शहर आहे[ संदर्भ हवा ]. या शहराला काशी, बनारस आदी अनेक नावे आहेत. त्यांतील काही अशी : अविमुक्त, आनंदकानन, काशिका, तपःस्थली, महास्मशान, मुक्तिक्षेत्र, रुद्रावास, श्रीशिवपुरी वगैरे.