Jump to content

"महेश एलकुंचवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ८: ओळ ८:


==प्रकाशित साहित्य==
==प्रकाशित साहित्य==
* युगान्त (साहित्य अकादमी पुरस्कार, २००२)
* युगान्त (नाटक. साहित्य अकादमी पुरस्कार, २००२)
* मौनराग (ललित लेख)
* मौनराग (ललित लेख)(अवघ्या १२० पानांचे पुस्तक!)
* सुलतान
* सुलतान (एकांकिका-१९६७)
* वाडा चिरेबंदी(नाटक)
* वाडा चिरेबंदी( ९ तास चालणारे नाटक)
* मग्न तळ्याकाठी
* मग्न तळ्याकाठी
* पार्टी(नाटक)
* पार्टी(नाटक)
* गार्बो(नाटक)
* गाबरे(नाटक)
* वासनामकांड(नाटक)
* वासनाकांड(नाटक)
* प्रतिबिंब(नाटक)
* प्रतिबिंब(नाटक)
* रक्तपुरुष (नाटक)
* वासांसि जीणानि (नाटक)
* सोनाटा (नाटक)
* यातनाघर (नाटक)
* होळी (नाटक; या नाटकावर चित्रपट निघाला आहे)
* पार्टी ( " )
* वास्तुपुरुष ( " )
* धर्मपुत्र (नाटक; हिंदी-कन्नडमध्ये भाषांतरित)
* बातचीत(तीन मुलाखती)
* मागे वळून पाहताना (बातचीतची प्रस्तावना)


==पुरस्कार==
==पुरस्कार==

२३:५८, १७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

ओळख

त्रिधारा या नाटय़ प्रकाराने मराठी नाटकाला जागतिक पातळीवर एक वेगळा आयाम मिळवून देणारे प्रयोगशील नाटककार म्हणून महेश एलकुंचवार परिचित आहेत.

रुद्रवर्षां, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, गाबरे, सुलतान (एकांकिका संग्रह) ही एलकुंचवारांची गाजलेली नाटके आहेत. आत्मकथा, पार्टी, प्रतिबिंब, रक्तपुष्प, वाडा चिरेबंदी या नाटकांचे हिंदी भाषेत, तर यांतील काही नाटकांचे बंगाली भाषेतही अनुवाद झाले आहेत.

‘मौनराग’ या त्यांच्या ललित लेखसंग्रहाने मराठी ललित लेखनाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आणि प्रतिभावंत साहित्यिक म्हणून महेश एलकुंचवार यांना मान्यता मिळाली.[]

प्रकाशित साहित्य

  • युगान्त (नाटक. साहित्य अकादमी पुरस्कार, २००२)
  • मौनराग (ललित लेख)(अवघ्या १२० पानांचे पुस्तक!)
  • सुलतान (एकांकिका-१९६७)
  • वाडा चिरेबंदी( ९ तास चालणारे नाटक)
  • मग्न तळ्याकाठी
  • पार्टी(नाटक)
  • गाबरे(नाटक)
  • वासनाकांड(नाटक)
  • प्रतिबिंब(नाटक)
  • रक्तपुरुष (नाटक)
  • वासांसि जीणानि (नाटक)
  • सोनाटा (नाटक)
  • यातनाघर (नाटक)
  • होळी (नाटक; या नाटकावर चित्रपट निघाला आहे)
  • पार्टी ( " )
  • वास्तुपुरुष ( " )
  • धर्मपुत्र (नाटक; हिंदी-कन्नडमध्ये भाषांतरित)
  • बातचीत(तीन मुलाखती)
  • मागे वळून पाहताना (बातचीतची प्रस्तावना)

पुरस्कार

  • युगान्तला २००२ चा साहित्य अकादमी पुरस्कार
  • वैदर्भीय गुणवंताला नागपूर महापालिकेने दिलेला नागभूषण पुरस्कार, २००९
  • राज्य सरकारने १९८७ मध्ये ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकाला उत्कृष्ट नाटक म्हणून सन्मानित केले.
  • ‘आत्मकथा’ या त्यांच्या नाटकाला १९८९ मध्ये अखिल भारतीय नाटय़ परिषदेतर्फे पुरस्कार मिळाला.
  • २००३ मध्ये ‘सरस्वती सन्मान’
  • २००८ मध्ये पु.ल देशपांडे यांच्या नावाने देण्यात येणारा ‘पुलोत्सव सन्मान’
  • नाशिक-कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे वर्षाआड देण्यात येणारा सन २०११ चा जनस्थान पुरस्कार[]

संदर्भ