Jump to content

"विल्यम कॅरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
*इ.स.१८०१मध्ये विल्यम कॅरे या सदगृहस्थाने पंडित वैजनाथ यांच्या मदतीने पहिला मोडी [[लिथोग
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
:Willium Carey(1761-1834):-English Missionary and orientalist, born in Paulerspury, near Towcester. Apprenticed to a shoemaker, he joined the Baptists in 1783, and three years later became a minister. In 1793, he and John Thomas were chosen as first Baptist missionaries to India, where he founded the Serampur Mission in 1799, and from 1801 to 1830 was Oriental professor at Fort William College, Calcutta.

विल्यम कॅरे(१७६१-१८३४) - हे एक टौसेस्टर जवळ असलेल्या पॉलरस्परी या गावी जन्मलेले इंग्रज गृहस्थ होते. एका चांभाराकडे काम शिकत असताना ते १७८३ मध्ये बाप्टिस्ट पंथात दाखल झाले, आणि तीन वर्षांनी धर्मोपदेशक झाले. त्यांना आणि जॉन थॉमस यांना १७९३ मध्ये पहिले बाप्टिस्ट धर्मप्रचारक म्हणून भारतात पाठवण्यासाठी निवडण्यात आले. भारतात विल्यम कॅरें यांनी १७९९ मध्ये सेरामपुर मिशनची स्थापना केली आणि पौर्वात्य संस्कृतीचा अभ्यास करून १८०१ ते १८३० पर्यन्त कलकत्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये प्राध्यापकी केली.
*[[इ.स.१८०१]]मध्ये [[विल्यम कॅरे]] या सदगृहस्थाने [[पंडित वैजनाथ]] यांच्या मदतीने पहिला [[मोडी]] [[लिथोग्राफ]],[[सेरामपुर]] [[बंगाल]]येथे बनवला.
*[[इ.स.१८०१]]मध्ये [[विल्यम कॅरे]] यांनी [[पंडित वैजनाथ]] यांच्या मदतीने पहिला [[मोडी]] [[लिथोग्राफ]],[[सेरामपुर]] [[बंगाल]]येथे बनवला.

००:३३, २९ जानेवारी २००७ ची आवृत्ती

Willium Carey(1761-1834):-English Missionary and orientalist, born in Paulerspury, near Towcester. Apprenticed to a shoemaker, he joined the Baptists in 1783, and three years later became a minister. In 1793, he and John Thomas were chosen as first Baptist missionaries to India, where he founded the Serampur Mission in 1799, and from 1801 to 1830 was Oriental professor at Fort William College, Calcutta.