Jump to content

"चित्रपट परिनिरीक्षण मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


1952 सालच्या सिनेमॅटोग्राफ कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार बोर्डाला काम करावे लागते. चित्रपटांच्या प्रमाणीकरणासाठी एक पॅनल असते. त्यात समाजातील विविध वर्गांमधील, व्यावसायांमधील लोक प्रतिनिधित्व करतात. हे पॅनल चित्रपट पाहते सूचना वा मान्यता देण्याचे काम करते. चित्रपटांना लावली जाणारी कात्री दोन प्रकारची असते. एका प्रकारात बोर्ड निर्मात्याला कट सुचवतो अन्यथा "ए' प्रमाणपत्र मिळेल असे सांगतो. त्यावर निर्माता स्वत:हून ते कट मान्य करतात. ते केले नाहीत तर चित्रपट "फक्त प्रौढांसाठी' बनतात. दुसऱ्या प्रकारात सक्तीने काही "कात्र्या' लावल्या जातात. देशाचे सार्वभौमत्व, प्रतीके, इतर देशांशी संबंध व तत्सम गोष्टींच्या रक्षणार्थ हे "कट्‌स' असतात.
भारत सरकारच्या १९५२ सालच्या सिनेमॅटोग्राफ कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार हे मंडळ काम करते. भारतात करावयाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपटाची पात्रता तपासून जरूर पडल्यास चित्रित केलेया दृश्यांची किंवा संवादांची काटछाट करून त्यांत सुधारणा सुचवण्याचे काम हे मंडळ करते. त्यानंतर त्या चित्रपटाला "U", "A" किंवा "AU" यांपैकी एक दाखला मिळतो. "U" म्हणजे सर्व जनतेला दाखवण्यास मुभा असलेला, "A" म्हणजे फक्त प्रौढांसाठी आणि "AU" म्हणजे वडीलधार्‍या मंडळीसमवेत लहान मुलांनाही पाहता येईल, असे हे तीन प्रकारचे दाखले असतात. देशाचे सार्वभौमत्व, देशाची आदरणीय प्रतीके, इतर देशांशी संबंध व अशा काही गोष्टींच्या रक्षणार्थ, तसेच समाजविघातक गोष्टीं समाजासमोर येऊ नयेत, यांसाठी या काटछाटी असतात.
रंगभूमीवर येऊ पाहणारी नाटके, इतर करमणुकीचे कार्यक्रम आणि छापायच्या लेखी मजकुरांचे परिनिरीक्षण करण्यासाठी अशीच मंडळे(सेन्सॉर बोर्ड) असतात. परिनिरीक्षण मंडळाच्या पॅनेलवर समाजातील विविध वर्गांमधील व व्यवसायांमधील प्रतिष्ठित व्यक्ती असतात. ---[[सदस्य:J|J]] ०८:५७, २९ जून २०१० (UTC)





१४:२७, २९ जून २०१० ची आवृत्ती

भारत सरकारच्या १९५२ सालच्या सिनेमॅटोग्राफ कायद्याने घालून दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांनुसार हे मंडळ काम करते. भारतात करावयाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपटाची पात्रता तपासून जरूर पडल्यास चित्रित केलेया दृश्यांची किंवा संवादांची काटछाट करून त्यांत सुधारणा सुचवण्याचे काम हे मंडळ करते. त्यानंतर त्या चित्रपटाला "U", "A" किंवा "AU" यांपैकी एक दाखला मिळतो. "U" म्हणजे सर्व जनतेला दाखवण्यास मुभा असलेला, "A" म्हणजे फक्त प्रौढांसाठी आणि "AU" म्हणजे वडीलधार्‍या मंडळीसमवेत लहान मुलांनाही पाहता येईल, असे हे तीन प्रकारचे दाखले असतात. देशाचे सार्वभौमत्व, देशाची आदरणीय प्रतीके, इतर देशांशी संबंध व अशा काही गोष्टींच्या रक्षणार्थ, तसेच समाजविघातक गोष्टीं समाजासमोर येऊ नयेत, यांसाठी या काटछाटी असतात. रंगभूमीवर येऊ पाहणारी नाटके, इतर करमणुकीचे कार्यक्रम आणि छापायच्या लेखी मजकुरांचे परिनिरीक्षण करण्यासाठी अशीच मंडळे(सेन्सॉर बोर्ड) असतात. परिनिरीक्षण मंडळाच्या पॅनेलवर समाजातील विविध वर्गांमधील व व्यवसायांमधील प्रतिष्ठित व्यक्ती असतात. ---J ०८:५७, २९ जून २०१० (UTC)