"व्यसनमुक्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎दारूपासून व्यसनमुक्ती: माहिती आणि दुवे जोडली
खूणपताका: Reverted संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit
छो Sudam.Jangam (चर्चा) यांनी केलेले बदल संतोष गोरे यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १२: ओळ १२:
4.लैंगिकः- दारू पिणाऱ्या माणसाला संभोगाची इच्छा होते परंतु लींगास आधीसारखी ताठरता येत नाही दारू पिल्याने लैंगिक इच्छा वाढली तरी लैंगिक सुख कमी होते.
4.लैंगिकः- दारू पिणाऱ्या माणसाला संभोगाची इच्छा होते परंतु लींगास आधीसारखी ताठरता येत नाही दारू पिल्याने लैंगिक इच्छा वाढली तरी लैंगिक सुख कमी होते.


व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. जसे की, [[अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस]], [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,येरवडा,पुणे]] इत्यादी.
व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. जसे की, [[अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस]], [[मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,येरवडा,पुणे]] इत्यादी.

लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांनी व्यसनमुक्ती साठी अनेक वगनाट्ये लिहिली आणि आपल्या कलापथका च्या माध्यमातून ती संपूर्ण महाराष्ट्रात सादर केली.<ref>“बी के मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील”, "दै.लोकमत", Pune, 22-Nov-2021.</ref><ref>'रिवायत' पुस्तक प्रकाशन सोहळा, [https://www.linkedin.com/posts/tamanna-inamdar-2a4241219_research-writer-publishing-activity-6835869469940744192-KQIF], 28-ऑगष्ट-२०२१</ref><ref>[https://puneprimenews.com/latest-news/gangarambuwa-kavthekar-who-sacrificed-his-life-for-social/ “बुवांची ढोलकी आणि भाईंची गाणी राज्यभर गाजली…!!! समाज जागृती साठी आयुष्य वेचणारे गंगारामबुवा कवठेकर व बी. के. मोमीन कवठेकर”], ‘Pune Prime News’, 09-Nov-2022</ref> मोमीन कवठेकर लिखित खालील लोकप्रिय वगनाट्ये पुणे आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित करण्यात आली आहेत.<ref>वैजयंती सिन्नरकर, [शब्दगंध : लोककला - वग ], "दै. देशदूत, नाशिक, 22-Oct-2023"</ref><ref>[https://www.lokmat.com/pune/senior-literary-b-k-momin-passed-away-fifty-years-contribution-literary-world-a607/ ज्येष्ठ साहित्यिक बी. के. मोमीन कवठेकर काळाच्या पडद्याआड; साहित्य विश्वाला पन्नास वर्षांचे योगदान ] "दै.[[लोकमत]]”,पुणे, 12-Nov-2021</ref>
*'दारू सुटली चालना भेटली'
*'सोयऱ्याला धडा शिकवा'
*'दारूचा झटका संसाराला फटका'
मोमीन कवठेकरांचे ‘व्यसनमुक्ती अभियान' उपक्रमांमध्ये असलेला सक्रिय सहभाग आणि त्यामाध्यमातून सामाजिक कार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दाखल घेऊन, शासनाने ‘व्यसनमुक्ति पुरस्कार' देऊन सन्मानित केले<ref>[https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manasa/vithabai-narayangaonkar-lifetime-achievement-award-bashir-kamroodin-momin/articleshow/68226068.cms बशीर मोमीन (कवठेकर)],"संपादकीय लेख" [[महाराष्ट्र टाइम्स]], २-मार्च-२०१९ </ref>.

व्यसनमुक्ती या विषयावर विविध लेखकांची पुस्तके सुद्धा आहेत.
व्यसनमुक्ती या विषयावर विविध लेखकांची पुस्तके सुद्धा आहेत.



०७:०७, १० जानेवारी २०२४ ची आवृत्ती

दारूपासून व्यसनमुक्ती

दारू हे एक व्यसन आहे. वारंवार दारू पिण्याची इच्छा हा मानसिक आजार आहे.   दारूमुळे अनेकांची घरे उध्वस्त होतात. घरातील मुलांवर व्यवस्थित संस्कार होत नाहीत. स्रियांवर अत्याचार होतात. त्यामुळे त्यांचे जीवन असुरक्षित रहाते. व्यसनी व्यक्तीच्या जीवनावर खालील प्रकारचे दुष्परिणाम होऊ शकतात.

1.मानसिक : सतत चिडचीड होणे, आपल्यावर अन्याय होतो आहे असे वाटणे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर ह्या विकारांचे प्रमाण वाढणे. एकलकोंडेपणा, अनामिक भीती, वैफल्यग्रस्तता, संशय, आपल्याला कोणी समजून घेत नाही असे वाटणे, दैनंदिन व्यवहारांत नकारात्मकता, आपण अपयशी असल्याचा गंड, आपण कुणीतरी विशेष आहोत असे समजणे,  स्वतःच्या अति प्रेमात असणे व जगाला तुच्छ समजणे ही व यासारखी अनेक कारणे त्या व्यक्तीला दारूशी बांधून ठेवतात.  

2.शारीरिक : सर्व इंद्रियांची क्षमता कमी होणे, रक्तवाहिन्या कमकुवत होणे, स्नायू, सांध्यांची कार्यक्षमता कमी होत जाणे, लैगिक क्षमता नष्ट होणे किवा नपुंसकता निर्माण होणे, शुक्राणूंचा नाश, मज्जासंस्थेशी संबधित कार्यात बिघाड, पचनशक्ती क्षीण होणे, यकृत आणि किडनी खराब होणे, मधुमेह, रक्तदाब इत्यादी विकार होणे .

3.आर्थिक : व्यसनावर जास्तीतजास्त पैसे उडवणे, नोकरी/व्यवसाय यांकडे दुर्लक्ष, कार्यक्षमता कमी झाल्याने आळशीपणा वाढणे, घरातील आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष, उधाऱ्या करणे किवा कर्जे काढणे, नोकरी/व्यवसाय बंद पडणे, वगैरे.

4.लैंगिकः- दारू पिणाऱ्या माणसाला संभोगाची इच्छा होते परंतु लींगास आधीसारखी ताठरता येत नाही दारू पिल्याने लैंगिक इच्छा वाढली तरी लैंगिक सुख कमी होते.

व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या अनेक संस्था महाराष्ट्रात आहेत. जसे की, अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र,येरवडा,पुणे इत्यादी. व्यसनमुक्ती या विषयावर विविध लेखकांची पुस्तके सुद्धा आहेत.

पुस्तके

  • बिनपैशाने व्यसनमुक्ती (लेखक - एस.एस. सूर्यवंशी; मुक्तांगण प्रकाशन)
  • मुक्तांगणचे दिवस (लेखक डॉ . अनिल अवचट)
  • मुक्तीपत्रे (लेखक डॉ. आनंद नाडकर्णी)
  • मनोगती (लेखक डॉ. आनंद नाडकर्णी)
  • बारा पायऱ्या आणि बारा रूढी (अल्कोहोलिक ॲनॉनिमस)
  • सोबर जगणे (लेखक ए ए सदस्य)
  • अल्कोहोलिक ॲनॉनिमसची मराठी आवृत्ती