व्यसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

नशा देणाऱ्या पदार्थाचे किंवा मादक पदार्थाचे सेवनाने मानवी शरीराच्या मज्जासंस्थेवर परिणाम होऊन गुंगी/निद्रा येणे,शरीराचे अवयव शिथिल पडणे,ग्लानी येणे विचारशक्तिचा र्‍हास इत्यादी प्रकार घडतात.याने मनावरील दडपण निघुन जाते किंवा कमी होते.या मादक द्रव्याची मग शरीराला सवय लागते.अश्या पदार्थाचे वारंवार सेवन करण्याची सवय म्हणजे व्यसन होय.

व्यसन कसे जडते[संपादन]

मादक पदार्थाचे सेवनाने, त्यातील घटकद्रव्ये शरीरात मिसळतात.रक्तवाहिन्यांचे जाळे शरीरभर असल्यामुळे मादक पदार्थाच्या संवेदना शरीरात पसरतात.ही नशा उतरल्यावर मग पुन्हा त्या पदार्थाचे सेवनाची इच्छा होते. या प्रकाराची वारंवारिता म्हणजे व्यसन जडते.

व्यसनास कारक पदार्थ[संपादन]

इत्यादी.

दुष्परिणाम[संपादन]

व्यसनांचे शारीरिक दुष्परिणाम         सिगारेट ओढणे, दारू पिणे, मादक पदार्थांचे सेवन करणे, मावा (सुगंधी तंबाखू) खाणे इत्यादींमुळे दात, घसा, फुप्फुसे, हृदय, जठर, मूत्रपिंडे, तसेच श्वसनसंस्था आणि पचनसंस्था यांचे विकार होऊन कर्करोग  व इतर भयंकर रोग होतात. व्यसनांचे मानसिक दुष्परिणाम         व्यसनांमुळे मन व बुद्धी अकार्यक्षम बनून मानसिक त्रास होतो. तसेच व्यसनांची पूर्तता करण्यासाठी बरेच पैसे खर्च होतात; म्हणून व्यसन म्हणजे ‘विकतचे दुखणे’ होय. व्यसनांचे आध्यात्मिक दुष्परिणाम         व्यसनांमुळे मनुष्यातील तमोगुण वाढतो. त्यामुळे मनुष्याकडे काळी (त्रासदायक) शक्ती लवकर आकृष्ट होऊन ती त्याच्या शरिरात साठते. याचा लाभ घेऊन वाईट शक्ती मनुष्यावर ताबा मिळवतात. वाईट शक्ती त्या मनुष्याला विविध प्रकारचे त्रास देतात, तसेच Bold texttex