"भिक्खू संघरत्न" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) removed Category:भारतीय बौद्ध भिक्खू; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ १३: | ओळ १३: | ||
[[वर्ग:भारतीय बौद्ध]] |
[[वर्ग:भारतीय बौद्ध]] |
||
[[वर्ग:बौद्ध भिक्खू]] |
|||
[[वर्ग:इ.स. २००० मधील जन्म]] |
|||
[[वर्ग:भारतीय सामाजिक कार्यकर्ते]] |
१५:४६, २८ जुलै २०२२ ची आवृत्ती
भिक्खू संघरत्न हे एक भारतीय बौद्ध भिक्खू असून ते युनायटेड बुद्धिस्ट महासंघाचे संथापक व अध्यक्ष आहे. त्यांचा जन्म १३ मे २००० रोजी औरंगाबाद येथे झाला.
परिचय
संघरत्न यांचे शालेय शिक्षण बौद्ध भिक्खू म्हणून झाले. शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक व धार्मिक कार्य केले, आणि अजूनही करत आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी ते बौद्ध धर्म अभ्यासण्यासाठी परदेशात गेले होते. तेथील बौद्ध परंपरांचा अभ्यास केल्यानंतर ते भारतात परतले, आणि तरुण बौद्ध मुला-मुलींना एकत्र आणण्यासाठी मोठी संघटना बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बौद्ध समुदायाच्या विकासासाठी ३० एप्रिल २०२० रोजी युनायटेड बुद्धिस्ट महासंघाची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून ते धार्मिक व सामाजिक कार्य करीत आहेत.
सहयोग
संघरत्न सध्या तरुण भारतीयांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे, आणि अनेकांना बौद्ध धम्माची दीक्षा देण्याचा प्रयत्न करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात बौद्ध धर्माची पुनर्स्थापना केली, आणि बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. याच आधारावर संघरत्न यांनी त्यांच्या बौद्ध महासंघाची स्थापना केली आहे, आणि याच्या माध्यमातून ते मुले आणि मुलींच्या शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी कार्य करत आहेत.