Jump to content

"योगिराज बागुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = १ जून १९६६
| जन्म_स्थान = मु.पो. खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद (महाराष्ट्र)
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण = बी कॉम, एम ए (समाजशास्त्र)
| कार्यक्षेत्र =
| राष्ट्रीयत्व =
| धर्म =
| भाषा =
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय =
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = ललिता
| अपत्ये = निकिता, निलेश
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''योगीराज बागूल''' हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते गरीब कुटुंबातून आले आहे. आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम केले तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. डॉ. [[बाबासाहेब आंबेडकर]] यांचे जीवन आणि कार्य हा बागूलांचा अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही विषयांना स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

जन्मतारीख - १ जून १९६६
जन्मस्थळ - मु.पो. खंडाळा, ता.वैजापूर,
जि. औरंगाबाद (महाराष्ट्र)
शिक्षण - बी कॉम एम ए (समाजशास्त्र)
नोकरीचे ठिकाण - राष्ट्रीय केमिकल्स आणि
नोकरीचे ठिकाण - राष्ट्रीय केमिकल्स आणि
फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम)
फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम)
आवड - मराठी, हिंदी व इंग्रजी पुस्तके
वाचणे.
वैवाहिक पार्श्वभूमी - विवाहित
कौटुंबिक पार्श्वभूमी - मुलगी निकिता एमबीबीएस डॉक्टर
मुलगा निलेश बीई (मेकॅनिकल)
इंजिनिअर पत्नी ललिता गृहिणी.

==लेखन==
==लेखन==

०८:५६, ५ ऑगस्ट २०२१ ची आवृत्ती

योगिराज बागुल
जन्म १ जून १९६६
मु.पो. खंडाळा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद (महाराष्ट्र)
शिक्षण बी कॉम, एम ए (समाजशास्त्र)
पत्नी ललिता
अपत्ये निकिता, निलेश

योगीराज बागूल हे मराठी साहित्य क्षेत्रातील आघडीचे लेखक आहेत. ते गरीब कुटुंबातून आले आहे. आईबरोबर जमीनदारांच्या शेतात रोजंदारीचे काम केले तर ऊस तोडणीचे काम करीत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन आणि कार्य हा बागूलांचा अभ्यासाचा मुख्य विषय असला तरी त्यांनी इतरही विषयांना स्पर्श केला आहे. बागूल यांनी लिहिलेली पुस्तके अनेक विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये अभ्यासक्रमासाठी आहेत. त्यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र आणि साधने प्रकाशन समितीवर सदस्य म्हणून निवड झाली आहे.

नोकरीचे ठिकाण - राष्ट्रीय केमिकल्स आणि

              फर्टीलायझर्स लि.(भारत सरकारचा उपक्रम)

लेखन

बागूल यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची यादी खालीलप्रमाणे आहे:[]

  • प्रिय रामू[]
  • ही वाट सुनसान कशी?
  • पाचट
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी
  • तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा
  • आठवणीतले बाबासाहेब
  • डॉ. बी. आर. आंबेडकर रेमनिसन्सिज बाय हिज क्लोज असोसिएट्स[]

संदर्भ

  1. ^ https://www.bookganga.com/eBooks/Books?AID=5475086100264550193
  2. ^ https://www.loksatta.com/lekha-news/priya-ramu-book-by-yogiraj-bagul-1594849/
  3. ^ https://maharashtratimes.com/editorial/literature/dr-br-ambedkar-reminiscences-by-his-close-associates-book-review/articleshow/72296043.cms