"वीरा साथीदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{कामचालू}} |
{{कामचालू}} |
||
वीरा साथीदार (जन्म: विजय वैरागडे, इ.स. १९६०, नागपूर - निधन : इ.स. २०२१) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन |
'''वीरा साथीदार''' (जन्म: विजय वैरागडे, इ.स. १९६०, नागपूर - निधन : इ.स. २०२१) हे [[आंबेडकरी चळवळ|आंबेडकरी चळवळीतले]] कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या]] विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. https://www.imdb.com/name/nm6481337/bio?ref_=nm_ov_bio_sm |
||
https://www.bbc.com/marathi/india-56742066 |
https://www.bbc.com/marathi/india-56742066 |
||
ओळ ९: | ओळ ९: | ||
https://indianexpress.com/article/entertainment/regional/court-actor-vira-sathidar-dies-due-to-covid-19-related-complications-7271377/ |
https://indianexpress.com/article/entertainment/regional/court-actor-vira-sathidar-dies-due-to-covid-19-related-complications-7271377/ |
||
https://thewire.in/rights/ambedkarite-activist-actor-vira-sathidar-passes-away-due-to-covid-19 |
[https://thewire.in/rights/ambedkarite-activist-actor-vira-sathidar-passes-away-due-to-covid-19 https://thewire.in/rights/ambedkarite-activist-actor-vira-sathidar-passay-due-to-covid-19] |
||
वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर |
त्यांचे बालपण वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर येथे गेले. त्यांचे मूळ नाव विजय वैरागडे होते. आडनावावरून जात कळते यामुळे त्यांनी कधीही आडनाव लावले नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला 'साथीदार' म्हणून "वीरा साथीदार" असे नाव त्यांनी लावले. त्यांनी 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन सुद्धा केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी सुद्धा संघर्ष केला होता. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं देशभर गाजली होती. |
||
वीरा साथीदार यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजिबात ठीक नव्हती. लहानपणापासूनच वीराला कलेची आवड होती. सुरुवातीपासूनच चित्रकला, शिल्पकला, काव्यलेखन, अभिनय या |
वीरा साथीदार यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजिबात ठीक नव्हती. लहानपणापासूनच वीराला कलेची आवड होती. सुरुवातीपासूनच चित्रकला, शिल्पकला, काव्यलेखन, अभिनय या विषयांत ते निपुण होते. त्यांनी दलित रंगभूमीपासूनच अभिनयास सुरुवात केली. इ.स. २०१४ मध्ये आलेल्या साथीदारांच्या 'कोर्ट' या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीत काही फरक पडला नाही. या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली पण काम मिळू शकले नाही. |
||
https://www.jagran.com/entertainment/bollywood-national-award-winner-actor-vira-sathidar-died-due-to-corona-virus-at-the-age-of62-21555148.html |
https://www.jagran.com/entertainment/bollywood-national-award-winner-actor-vira-sathidar-died-due-to-corona-virus-at-the-age-of62-21555148.html |
||
https://www.amarujala.com/entertainment/bollywood/national-award-winning-film-court-s-actor-veera-sathidar-dies-of-coronavirus |
https://www.amarujala.com/entertainment/bollywood/national-award-winning-film-court-s-actor-veera-sathidar-dies-of-coronavirus |
||
⚫ | न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते. 'कोर्ट' चित्रपटाला सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा मिळाला होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. https://www.bbc.com/hindi/entertainment/2015/04/150412_national_award_winner_marathi_actor_rns |
||
⚫ | न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक |
||
⚫ | वीरा साथीदार यांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी धम्मचारी पद्मबोधी त्यांच्याविषयी सांगतात की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला... वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही." |
||
⚫ | वीरा साथीदार यांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी धम्मचारी पद्मबोधी |
||
निधन |
निधन |
००:२०, २९ एप्रिल २०२१ ची आवृत्ती
वीरा साथीदार (जन्म: विजय वैरागडे, इ.स. १९६०, नागपूर - निधन : इ.स. २०२१) हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, लेखक, व गायक होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार वीरा साथीदार यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. https://www.imdb.com/name/nm6481337/bio?ref_=nm_ov_bio_sm
https://www.bbc.com/marathi/india-56742066
https://thewire.in/rights/ambedkarite-activist-actor-vira-sathidar-passay-due-to-covid-19
त्यांचे बालपण वर्धा जिल्ह्यातील जोगी नगर येथे गेले. त्यांचे मूळ नाव विजय वैरागडे होते. आडनावावरून जात कळते यामुळे त्यांनी कधीही आडनाव लावले नाही. सामान्य लोकांचा आंदोलनाताला 'साथीदार' म्हणून "वीरा साथीदार" असे नाव त्यांनी लावले. त्यांनी 'विद्रोही' नावाच्या मासिकाचे संपादन सुद्धा केले. पत्रकार म्हणून काम करताना त्यांनी शोषित-पीडितांना न्याय देण्यासाठी सुद्धा संघर्ष केला होता. 'रिपब्लिकन पँथर' संघटनेच्या माध्यमातून ते वंचितांसाठी काम करत होते. त्यांची व्याख्यानं देशभर गाजली होती.
वीरा साथीदार यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजिबात ठीक नव्हती. लहानपणापासूनच वीराला कलेची आवड होती. सुरुवातीपासूनच चित्रकला, शिल्पकला, काव्यलेखन, अभिनय या विषयांत ते निपुण होते. त्यांनी दलित रंगभूमीपासूनच अभिनयास सुरुवात केली. इ.स. २०१४ मध्ये आलेल्या साथीदारांच्या 'कोर्ट' या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु त्यांच्या आर्थिक स्थितीत काही फरक पडला नाही. या चित्रपटामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली पण काम मिळू शकले नाही. https://www.jagran.com/entertainment/bollywood-national-award-winner-actor-vira-sathidar-died-due-to-corona-virus-at-the-age-of62-21555148.html
न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटाचे देशविदेशातील अनेक महोत्सवांत कौतुक झाले होते. 'कोर्ट' चित्रपटाला सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान सुद्धा मिळाला होता. या सिनेमात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. ६२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांनी मोहोर उमटवली होती. https://www.bbc.com/hindi/entertainment/2015/04/150412_national_award_winner_marathi_actor_rns
वीरा साथीदार यांचे बालपणीचे मित्र आणि सहकारी धम्मचारी पद्मबोधी त्यांच्याविषयी सांगतात की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला... वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही."
निधन वीरा साथीदार यांचं कोव्हिडने निधन झालं. त्यांच्यावर नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये गेले आठवडाभर उपचार सुरू होते.