"वीरा साथीदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाक... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार होते. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. या चित्रपटाला 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. |
वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, समाज प्रबोधक होते. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. या चित्रपटाला 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले. |
||
वीरा साथीदार यांचं 13 एप्रिलला कोव्हिडमुळे नागपुरात निधन झालं. |
|||
धम्मचारी पद्मबोधी यांनी म्हणतात की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला...वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही." |
००:४९, २३ एप्रिल २०२१ ची आवृत्ती
वीरा साथीदार हे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते, पत्रकार, कवी, कलाकार, समाज प्रबोधक होते. न्याय व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकणाऱ्या चैतन्य ताम्हणे दिग्दर्शित 'कोर्ट' या मराठी चित्रपटात नारायण कांबळेंची मध्यवर्ती भूमिका वीरा साथीदार यांनी साकारली होती. या चित्रपटाला 62वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच सुवर्णकमळाचा सर्वोच्च बहुमान मिळाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार त्यांनी आयुष्यभर समाज प्रबोधन केले.
वीरा साथीदार यांचं 13 एप्रिलला कोव्हिडमुळे नागपुरात निधन झालं.
धम्मचारी पद्मबोधी यांनी म्हणतात की, "वीरा नक्षल समर्थक नव्हता, पण तो विद्रोही गीतकार होता. तो शांतिवादी होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानेच तो समाज प्रबोधन करायचा. पोलिसांचा ससेमिरा, न्यायव्यवस्थेच्या विलंबाने त्रस्त झालेला एक सामान्य भारतीय नागरिक, जो कोर्ट सिनेमात आपण 'नारायण कांबळे' या भूमिकेत पाहिला...वीरा तेच आयुष्य जगायचा. तो भारतातील मानसिक गुलामगिरीच्या विरोधात होता. त्याला त्याच्या समाजाला या मानसिक गुलामगिरीच्या साखळदंडातून बाहेर काढायचे होते. पण हा वसा पूर्ण करताना त्याला अनेकदा पोलिसांनी अटक केली पण एकदाही त्यांच्या विरोधात पुरावा पोलिस सिद्ध करू शकले नाही. घेतला वसा त्याने कधी टाकला नाही त्यामुळेच त्याला बराच काळ विजनवासात राहावे लागले. पण हे सर्व सहन करुनही त्याने कधी परिस्थितीसोबत हातमिळवणी केली नाही."