"सरणं गच्छामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) "Saranam Gacchami" पानाचे भाषांतर करुन तयार झाले |
(काही फरक नाही)
|
२२:५७, २८ फेब्रुवारी २०२१ ची आवृत्ती
सरणं गच्छामी हा २०१७ सालचा तेलुगु भाषेचा अक्शन-रोमान्स चित्रपट आहे, जो भारतातील आरक्षणाच्या संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. या चित्रपटात नवीन संजय, तनिष्क तिवारी, पोसानी कृष्णा मुरली आणि जयप्रकाश रेड्डी मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन प्रेम राज यांनी केले होते. बोम्माकू क्रिएशन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती व लेखन मुरली बोम्माकू यांनी केले आहे. [१]
कलाकार
- नवीन संजय
- तनिष्क तिवारी
- जयप्रकाश रेड्डी
- परचुरी वेंकटेश्वर राव
- पोसणी कृष्ण मुरली
- मुरली बोम्माकू
- आर. कृष्णाय्या (आमदार)
- देसापती श्रीनिवास
- कासी विश्वनाथ
- सुधा
- सत्य कृष्ण
संदर्भ
- ^ "CBFC denies certification to Telugu film on caste-based quota, says it may 'disrupt peace'". Hindustan Times. 26 January 2017. 29 May 2017 रोजी पाहिले.