Jump to content

"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ७: ओळ ७:


== लेखन ==
== लेखन ==
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms|title=अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-01-11}}</ref>
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms|title=अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref>
* ''द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर'' (१९९३)
* ''द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर'' (१९९३)
* ''रिडल्स नंतरचा जातीय वणवा''
* ''रिडल्स नंतरचा जातीय वणवा''

१९:५५, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[][][]

चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[][][] ते आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[]

निधन

वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[][][१०]

लेखन

चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[११][१२][१३]

  • द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
  • रिडल्स नंतरचा जातीय वणवा
  • दोन सूर्य दोन घुबडे
  • सूर्यांकुर
  • मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
  • नामांतर वा सत्तांतर
  • खैरलांजी एक सवाल
  • वेटिंग फार व्हिसा
  • साकेत कि अयोध्या?
  1. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  2. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  5. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  6. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  7. ^ "बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर". Divya Marathi. 2018-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
  8. ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
  9. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  10. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
  11. ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
  12. ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.
  13. ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.