"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref> |
मार्शल '''विमलसूर्य चिमणकर''' (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते [[आंबेडकरवाद]]ाचे भाष्यकार होते, [[समता सैनिक दल]]ाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref> |
||
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref> ते आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref> |
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/adv-vimalsurya-chimankar-passed-away-352873|title=आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन {{!}} eSakal|website=www.esakal.com|language=en-IN|access-date=2021-01-11}}</ref> ते आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-SOL-LCL-dr-5917004-NOR.html|title=बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर|date=2018-07-15|website=Divya Marathi|language=mr|access-date=2021-01-11}}</ref> |
||
== निधन == |
== निधन == |
१९:५४, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
मार्शल विमलसूर्य चिमणकर (७ सप्टेंबर १९५५ - ३० सप्टेंबर २०२०) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[१][२][३]
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[४][५][६] ते आंबेडकरांच्या प्रेरणेतून बौद्ध बनले होते.[७]
निधन
वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[८][९]
लेखन
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[१०][११]
- द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर (१९९३)
- रिडल्स नंतरचा जातीय वणवा
- दोन सूर्य दोन घुबडे
- सूर्यांकुर
- मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
- नामांतर वा सत्तांतर
- खैरलांजी एक सवाल
- वेटिंग फार व्हिसा
- साकेत कि अयोध्या?
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
- ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
- ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ "आंबेडकरी क्रांतीचा जाहीरनामा सांगणारे ॲड. विमलसूर्य चिमणकर यांचे निधन | eSakal". www.esakal.com (इंग्रजी भाषेत). 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ "बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर". Divya Marathi. 2018-07-15. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
- ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.
- ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.