"विमलसूर्य चिमणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
== लेखन == |
== लेखन == |
||
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत: |
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.lokmat.com/nagpur/vimalsurya-chimankar-senior-leader-samata-sainik-dal-passed-away-a313/|title=समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|last=author/lokmat-news-network|date=2020-10-01|website=Lokmat|language=mr-IN|access-date=2021-01-11}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms|title=अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2021-01-11}}</ref> |
||
* ''द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर'' |
* ''द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर'' |
||
* ''रिडल्स नंतरचा जातीय वणवा'' |
* ''रिडल्स नंतरचा जातीय वणवा'' |
१९:४५, ११ जानेवारी २०२१ ची आवृत्ती
मार्शल विमलसूर्य चिमणकर (जन्म: ७ सप्टेंबर १९५५) हे मराठी साहित्यिक, विचारवंत, वकील, अभ्यासक व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते होते. ते आंबेडकरवादाचे भाष्यकार होते, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते होते. आंबेडकरी चळवळ पुनर्स्थापित होऊन एकसंघ व्हावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.[१][२]
चिमणकर विद्यार्थी जीवनापासूनच आंदोलनांत सक्रिय होते. त्यांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरणात भाग घेतला होता. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या एकत्रीकरणासाठी त्यांनी अनेकदा प्रयास केले. समता सैनिक दलाच्या बळकटीकरणासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले.[३][४]
निधन
वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.[५][६]
लेखन
चिमणकर यांनी इत्यादी पुस्तके लिहिली आणि प्रकाशित आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:[७][८]
- द्वितीय महायुद्ध आणि डॉ. आंबेडकर
- रिडल्स नंतरचा जातीय वणवा
- दोन सूर्य दोन घुबडे
- सूर्यांकुर
- मार्क्स आणि आंबेडकर एक द्वंद
- नामांतर वा सत्तांतर
- खैरलांजी एक सवाल
- वेटिंग फार व्हिसा
- साकेत कि अयोध्या?
- ^ https://maharashtratimes.com/maharashtra/nagpur/adv-marshal-vimalsurya-chimankar-passed-away/articleshow/78412461.cms
- ^ author/lokmat-news-network (2020-10-01). "समता सैनिक दलाचे ज्येष्ठ मार्गदर्शक विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Lokmat. 2021-01-11 रोजी पाहिले.

- ^ "अॅड. मार्शल विमलसूर्य चिमणकर यांचे निधन". Maharashtra Times. 2021-01-11 रोजी पाहिले.