"एडविन माँटेग्यू" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २: ओळ २:

'''एडविन सॅम्युएल माँटेग्यू''' (६ फेब्रुवारी १८७९ - १५ नोव्हेंबर १९२४) हे ब्रिटिश लिबरल राजकारणी होते. त्यांनी १९१७ ते १९२२ दरम्यान भारताचे राज्य सचिव ([[भारतमंत्री]]) म्हणून काम पाहिले. मॉन्टॅगू एक "कट्टरपंथी" उदारमतवादी<ref>Levine, Naomi. ''Politics, Religion, and Love: The Story of H.H. Asquith, Venetia Stanley, and Edwin Montagu'', p. 83</ref> आणि (सर हर्बर्ट सॅम्युएल आणि सर रुफस इसाक यांच्या नंतर) ब्रिटीश मंत्रिमंडळात काम करणारे [[ज्यू धर्म|ज्यू]] धर्मीय होते.

[[बाबासाहेब आंबेडकर]] १९२० मध्ये आपले शिक्षणासाठी [[इंग्लड]]मध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली होती आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली होती.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=११०|language=मराठी}}</ref>

==संदर्भ==
==संदर्भ==

१५:५८, २ जानेवारी २०२१ ची आवृत्ती

एडविन सॅम्युएल माँटेग्यू

एडविन सॅम्युएल माँटेग्यू (६ फेब्रुवारी १८७९ - १५ नोव्हेंबर १९२४) हे ब्रिटिश लिबरल राजकारणी होते. त्यांनी १९१७ ते १९२२ दरम्यान भारताचे राज्य सचिव (भारतमंत्री) म्हणून काम पाहिले. मॉन्टॅगू एक "कट्टरपंथी" उदारमतवादी[१] आणि (सर हर्बर्ट सॅम्युएल आणि सर रुफस इसाक यांच्या नंतर) ब्रिटीश मंत्रिमंडळात काम करणारे ज्यू धर्मीय होते.

बाबासाहेब आंबेडकर १९२० मध्ये आपले शिक्षणासाठी इंग्लडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री एडविन माँटेग्यू यांची भेट घेतली होती आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली होती.[२]

संदर्भ

  1. ^ Levine, Naomi. Politics, Religion, and Love: The Story of H.H. Asquith, Venetia Stanley, and Edwin Montagu, p. 83
  2. ^ गायकवाड 'राजवंश', डॉ. ज्ञानराज काशिनाथ (ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया प्रकाशन. pp. ११०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)