Jump to content

"लोकसभा सदस्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेत ५४३ सभासद (...
(काही फरक नाही)

१५:५९, १८ डिसेंबर २०२० ची आवृत्ती

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात. लोसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.