"चिंतामणी नीळकंठ जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ३५: ओळ ३५:
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:मराठी साहित्यिक]]
[[वर्ग:इ._स._१८८०]]
[[वर्ग:इ.स. १८८० मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४८ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]

२१:५७, १३ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

चिंतामणी नीळकंठ जोशी (२० सप्टेंबर १८८०[१] - १६ जून १९४८[२]) हे हैदराबाद येथील मराठीचे अभ्यासक तसेच प्राध्यापक होते.

प्रकाशित साहित्य

ग्रंथ

मराठी

  1. मराठी गद्यपद्यावली (१९१२)
  2. मराठी वाङ्मयाची अभिवृद्धी (१९१३)
  3. अनुवादविचार
  4. निरंजन माधवाच्या स्तोत्रसंग्रहावर टीकात्मक निबंध (१८३५)
  5. मराठवाड्यातील अर्वाचीन मराठी वाङ्मय (१८३९)
  6. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन (१९५१)

संस्कृत

  1. मुंबई मॅट्रिकचे संस्कृत पेपर्स - उत्तरासहित (१९००-१९२२)
  2. वाल्मीकिरामायण - बालकाण्ड - नोट्स् व भाषान्तरासहित (१९१४)
  3. उत्तररामचरित - इंग्लिश भाषान्तर (पां. वा. काणे ह्यांची तिसरी आवृत्ती, १९२९)
  4. महाभारतप्रवेशिका (इंग्लिश भाषान्तर)

संदर्भ

संदर्भसूची

  • जोशी, चिंतामण नीळकंठ. श्रीधर : चरित्र आणि काव्यविवेचन. हैदराबाद: मेघश्याम चिंतामण जोशी. १३ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.