"द राइझ अँड फॉल ऑफ हिंदू वुमेन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: (इंग्लिश: The Rise and Fall of Hindu Women; मराठी: हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती)...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२३:१३, ५ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती

(इंग्लिश: The Rise and Fall of Hindu Women; मराठी: हिंदू स्त्रियांची उन्नती आणि अवनती) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे. बाबासाहेबांचा हा वैचारिक व सांस्कृतिक लेख प्रथम कोलकात्याच्या ‘महाबोधी’ मासिकाच्या मे व जून १९५१च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. नंतर १९६५ साली डॉ. आंबेडकर पब्लिकेशन सोसायटी या प्रकाशन संस्थेने हा लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केला.