"ॲडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ दि ईस्ट इंडिया कंपनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''अॅॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ दि इस्ट इंडिया कंपनी''' हा ड... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१९:५७, ५ नोव्हेंबर २०२० ची आवृत्ती
अॅॅडमिनिस्ट्रेशन अॅन्ड फायनान्स ऑफ दि इस्ट इंडिया कंपनी हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला एक शोधनिबंध आहे, जो त्यांनी एम.ए.च्या पदवीसाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाला इ.स १९१५ मध्ये सादर केला होता. हा ४२ पृष्ठांचा शोधनिबंध होता. डॉ. बाबासाहेबांनी इ.स.१७१२ ते १८५८ या कालखंडात ईस्ट इंडिया कंपनीचा राज्यकारभार आणि वित्त या संदर्भातील धोरणांच्या बदलाचा ऐतिहासिक आढावा घेतला आहे. ईस्ट इंडिया कंपनीची आर्थिक धोरणे भारतीयांच्या हालअप्तेष्टांना कसे कारणीभूत ठरले याचे विदारक आर्थिक स्थितीचे स्वरुप या प्रबंधात मांडले आहे.[१]