"कडूबाई खरात" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''कडूबाई खरात''' ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने भ... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१८:०१, ९ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती
कडूबाई खरात ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या प्रामुख्याने भीमगीतांचे गायन करतात. "तुम्ही खाता त्या भाकरीवर", " कुंकू लाविलं रमानं", "आमचा मास्तर शिकवतो" हे त्यांचे काही लोकप्रिय गीते आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |