Jump to content

"भीमराव आंबेडकर (राजकारणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
"Bhimrao Ambedkar (Uttar Pradesh politician)" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''भीमराव आंबेडकर''' हे [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] उत्तर भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत .
'''भीमराव आंबेडकर''' हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाचे]] सदस्य आहेत.


== राजकीय कारकीर्द ==
== राजकीय कारकीर्द ==
मार्च २०१८ मध्ये झालेल्या [[ उत्तर प्रदेश विधान परिषद|उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या]] निवडणुकांमध्ये   <sup class="noprint Inline-Template" style="white-space:nowrap;">&#x5D;</sup>, भाजपाने 13 पैकी 11 जागा जिंकल्या आणि उर्वरित दोन जागा [[समाजवादी पक्ष|समाजवादी पार्टी]] आणि [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाने]] जिंकल्या. <ref>{{स्रोत बातमी|url=http://www.newindianexpress.com/nation/2018/apr/19/all-13-candidates-declared-elected-unopposed-to-up-legislative-council-1803704.html|title=All 13 candidates declared elected unopposed to UP legislative council|date=19 April 2018|work=The New Indian Express}}</ref>
मार्च २०१८ मध्ये झालेल्या [[उत्तर प्रदेश विधान परिषद|उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या]] निवडणुकांमध्ये भाजपाने १३ पैकी ११ जागा जिंकल्या आणि उर्वरित दोन जागा [[समाजवादी पक्ष]] आणि [[बहुजन समाज पक्ष|बहुजन समाज पक्षाने]] जिंकल्या. यात आंबेडकर सुद्धा उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सभासद म्हणून निवडून आले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://www.newindianexpress.com/nation/2018/apr/19/all-13-candidates-declared-elected-unopposed-to-up-legislative-council-1803704.html|title=All 13 candidates declared elected unopposed to UP legislative council|date=19 April 2018|work=The New Indian Express}}</ref>
<sup class="noprint Inline-Template" data-ve-ignore="true" style="white-space:nowrap;">&#x5B; ''<nowiki><span title="The time period mentioned near this tag is ambiguous. (May 2018)">केव्हा?</span></nowiki>''</sup>
२००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते विधानसभा मतदारसंघ लखन मतदारसंघातून निवडून आले होते. <ref>[http://www.empoweringindia.org/new/preview.aspx?candid=152468&cid=287 Empowering India - Making democracy meaningful, Know our Representative & Candidate]</ref>


२००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते लखन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते २०१२ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.<ref>[http://www.empoweringindia.org/new/preview.aspx?candid=152468&cid=287 Empowering India - Making democracy meaningful, Know our Representative & Candidate]</ref>
भारतीय नेते [[बाबासाहेब आंबेडकर|बी.आर. आंबेडकर]] त्याचे नाव त्यांना देण्यात आले. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.news18.com/videos/india/ambedkar-candidate-pkg-262494.html|title=Ambedkar of UP fights for the BSP|date=4 April 2007|publisher=News18|access-date=11 March 2019}}</ref>

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व मानवाधिकारी नेते [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नाव त्यांना देण्यात आले आहे. कारण बाबासाहेबांचा भीमराव आंबेडकरांच्या कुटुंबावर प्रभाव होता.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.news18.com/videos/india/ambedkar-candidate-pkg-262494.html|title=Ambedkar of UP fights for the BSP|date=4 April 2007|publisher=News18|access-date=11 March 2019}}</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{संदर्भयादी}}

{{DEFAULTSORT:आंबेडकर, भीमराव}}
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:हयात व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]

१९:२५, ३ ऑगस्ट २०२० ची आवृत्ती

भीमराव आंबेडकर हे भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते बहुजन समाज पक्षाचे सदस्य आहेत.

राजकीय कारकीर्द

मार्च २०१८ मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश विधानपरिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपाने १३ पैकी ११ जागा जिंकल्या आणि उर्वरित दोन जागा समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने जिंकल्या. यात आंबेडकर सुद्धा उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सभासद म्हणून निवडून आले.[]

२००७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ते लखन विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. ते २०१२ पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.[]

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व मानवाधिकारी नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव त्यांना देण्यात आले आहे. कारण बाबासाहेबांचा भीमराव आंबेडकरांच्या कुटुंबावर प्रभाव होता.[]

संदर्भ

  1. ^ "All 13 candidates declared elected unopposed to UP legislative council". The New Indian Express. 19 April 2018.
  2. ^ Empowering India - Making democracy meaningful, Know our Representative & Candidate
  3. ^ "Ambedkar of UP fights for the BSP". News18. 4 April 2007. 11 March 2019 रोजी पाहिले.