"शांति स्वरूप बौद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ २: | ओळ २: | ||
[[वर्ग:इ.स. १९४८ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १९४८ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:भारतीय लेखक]] |
|||
[[वर्ग:भारतीय बौद्ध]] |
|||
[[वर्ग:धर्मांतरित बौद्ध]] |
|||
[[वर्ग:बौद्ध विद्वान]] |
|||
[[वर्ग:भारतीय चित्रकार]] |
|||
[[वर्ग:प्रकाशक]] |
२१:१६, ११ जून २०२० ची आवृत्ती
बौद्धाचार्य शांती स्वरूप बौद्ध (२ ऑक्टोबर १९४८ - ६ जून २०२०) एक भारतीय लेखक, बौद्ध विद्वान, चित्रकार, प्रकाशक आणि पाली भाषा तज्ञ होते. त्यांचा जन्म १९४८ मध्ये एका जाटव दलित कुटुंबात दिल्ली येथे झाला. इ.स. १९७५ मध्ये त्यांनी आंबेडकरी, बहुजन, नवयान बौद्ध, पाली साहित्य आणि दलित साहित्य यांना समर्पित सम्यक प्रकाशन ही प्रकाशन संस्था स्थापन केली. सम्यक प्रकाशनने २००० हून अधिक पुस्तके प्रकाशित केली असून त्यातील अनेक इंग्रजी, सिंहली, नेपाळी, बर्मी यासह १४ वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले आहेत. ते धम्म दर्पण आणि दलित दस्तक मासिकांचे संपादक मंडळ होते. ते बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया दिल्ली प्रदेशाचे अध्यक्ष होते.