"सुरेंद्र पाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सुरेंद्र पाल''' (जन्म २५ सप्टेंबर १९५३) हे हिंदी चित्रपटांमध्ये आ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१८:४९, ३१ मार्च २०२० ची आवृत्ती

सुरेंद्र पाल (जन्म २५ सप्टेंबर १९५३) हे हिंदी चित्रपटांमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणारे एक भारतीय अभिनेता आहेत. त्यांनी महाभारत मालिकेत द्रोणाचार्य, शक्तीमान मालिकेत तमराज किलविश, , प्रधानमंत्री मालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देवो के देव: महादेव मालिकेत तक्ष यासारख्या प्रसिद्ध भूमिका साकारल्या आहेत.