"रमाई (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''रमाई''' हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर या... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
००:३५, ८ मार्च २०२० ची आवृत्ती
रमाई हा सन २०१९ मधील बाळ बरगाले दिग्दर्शित रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एक मराठी चित्रपट आहे. चित्रपटात रमाबाईंच्या प्रमुख भूमिकेत अभिनेत्री वीणा जामकर आहे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका अभिनेता सागर तळाशीकर यांनी साकारली आहे.[१][२][३]
निर्मिती विचारमंच आणि डी.जी. राजहंस मेमोरियल फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रमाई आंबेडकर यांच्या जीवनसंषर्घावर आधारित रमाई चित्रपटाचा प्रिमियर शो ११ एप्रिल २०१९ रोजी शाहू स्मारक भवनमध्ये आयोजित करण्यात आला होता.[४][५]
कलाकार
- विणा जामकर
- सागर तळाशिकर
- अरुण नलावडे
- स्वनिल राजशेखर
- प्रफुल्ल सामंत
- प्रकाश धोतरे
संबंधित व्यक्ती
- दिग्दर्शक : बाळ बरगाले
- निर्माते : प्रा. प्रगती खरात, मनिषा मोटे, चंद्रकांत खरात,
- कथा लेखक : डॉ. अरुण मिरजकर
- गीतकार : प्रा. भिमराव धुळबुळू, प्रा. गोपाळ कबनुरकर
- संगीतकार : मधु-कृष्णा
- गायक : आनंद शिंदे, नंदेश उमप, साधना सरगम, रविंद्र साठे, विजय सरतापे
- ^ http://m.lokmat.com/marathi-cinema/veena-jamkar-ramabai-ambedkar-ramai-film/
- ^ https://www.marathifilmdata.com/latestnews/%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF/
- ^ "Actress Veena Jamkar to act as Ramabai Ambedkar in 'Ramai'". The Times of India (इंग्रजी भाषेत). 23 April 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 30 March 2019 रोजी पाहिले.
- ^ https://www.tarunbharat.com/news/678232
- ^ https://www.mumbailive.com/amp/mr/marathi-film/actress-veena-jamkar-will-play-role-of-ramabai-ambedkar-in-ramai-film-34827