"मनोज बोरगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
No edit summary खूणपताका: सुचालन साचे काढले |
||
ओळ १: | ओळ १: | ||
मनोज बोरगावकर (जन्म : अर्जापूर-बिलोली (नांदेड जिल्हा) हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी त्यांनी नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस काॅलजातून राज्यशास्त्र हा विषय घेऊन .एम.ए.ची पदवी संपादन केली आहे. ते वजिराबाद (नांदेडच्या) खोर्शेद्बनु R. मेवावाला महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. |
|||
{{बदल}} |
|||
'''साहित्यिकाचा जन्म :'''- १ जानेवारि १९६७ |
|||
==मनोज बोरगावकरांनी लिहिलेली पुस्तके== |
|||
=== साहित्यिकाचे जन्मगाव :- अर्जापुर ता. बिलोलि , जि. नांदेड. === |
|||
⚫ | |||
शिक्षण :- एम. ए. राज्यशास्त्र ( एन्. एस्. बी. माहाविद्यालय, नांदेड, |
|||
⚫ | |||
* नादीष्ट (कादंबरी) |
|||
पत्ता :- औदुम्बर, पाटनुरकर नगर, नांदेड. ४३१६०५. |
|||
* दैनिकांच्या पुरवण्यामधून केलेले लेखन :- १)सकाळ माध्यम - YIN (Young inspiraters network) या विषयावरील लेख |
|||
व्यवसाय :- के. आर्. एम्. महिला महा. नांदेड. |
|||
भ्रमणध्वनि :- ९८६०५६४१५४. |
|||
* विविध वाड्मयप्रकारातील लेखन : |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* २) लोकमत: पुरवणी लेखन : १)आयुष्य उलगडताना. |
* २) लोकमत: पुरवणी लेखन : १)आयुष्य उलगडताना. |
||
* इतर लेखन :- १) "गाय दि मोपासा" या |
* इतर लेखन :- १) "गाय दि मोपासा" या फ्रेंच कथाकारावर लेख. |
||
* २) अनेक पुस्तकांवर |
* २) अनेक पुस्तकांवर समीक्षा लेखन |
||
== पदवी अभ्यासक्रमातील योगदान : == |
== पदवी अभ्यासक्रमातील योगदान : == |
||
१) |
१) त्यांची 'आत्महत्येपूर्वीचे स्वगत' ही कविता नांदेडच्या विद्यापीठांतर्गत बी.ए. (प्रथम वर्षा)च्या मराठी पुस्तकात समाविष्ट झाली आहे. |
||
( कविता : आत्मह्त्येपुर्विचे स्वगत ) |
|||
२) एम. ए. प्रथम वर्षात " कोरा कागद निळी शाई २००९-२०१०) |
|||
३) राज्यशास्त्र या विषयात् एम्. ए. पदवीसाठी आंतरराष्ट्रिय् संबध या विषयाचे लेखन. |
|||
४) वाय. सी. एम्. ओ.यु. अंतर्गत राज्यशास्त्र या विषयासाठी ३ पुस्तकांचे लेखन. |
|||
१) स्वात्ंत्र्य पुर्वकालीन राजकीय विचारप्रवाह |
|||
२) पाश्चिमात्य विचारप्रवाह् |
|||
३) लोकप्रशासन |
|||
'''मिळालेले पुरस्कार् : -''' |
|||
२) एम. ए. प्रथम वर्षासाठी वर्ष २००९-२०१०च्या अभ्यासक्रमात त्यांची 'कोरा कागद निळी शाई ' ही कविता होती. |
|||
⚫ | |||
३) राज्यशास्त्र या विषयासाठी एम्. ए.च्या अभ्यासक्रमात त्यांचे 'आंतरराष्ट्रीय्संबध' या विषयावरचे लेखन समाविष्ट झाले आहे. |
|||
२) आपटे ग्र्ंथालय इचलकर्ंजी |
|||
४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या राज्यशास्त्र या विषयासाठी १) स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह, २) पाश्चिमात्त्य विचारप्रवाह आणि ३) लोकप्रशासन, या ३ पुस्तकांचे लेखन. |
|||
⚫ | |||
==मनोज बोरगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान== |
|||
* अच्युतबन पुरस्कार |
|||
* इचलकरंजीच्या आपटे ग्रंथालयाकडून पुरस्कार |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
==विशेष सन्मान== |
|||
⚫ | |||
मुंबईतील भारतीय विद्याभवनाच्या 'तेरह शिखर, तेरह आवृत्तियाँ'' या प्रकल्पासाठी १३ भाषांतील, १३ ज्ञानपीठ विजेते कवींच्या,'संभवनाएँ' निवडल्या गेल्या. त्यात् कुसुमाग्रजांच्या कवितांची शिखर म्हणून, आणि मनोज बोरगावकरांच्या कवितांची 'संभावनाएँ' म्हणून निवड. |
|||
[[वर्ग:मराठी लेखक]] |
[[वर्ग:मराठी लेखक]] |
२३:१९, १५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती
मनोज बोरगावकर (जन्म : अर्जापूर-बिलोली (नांदेड जिल्हा) हे एक मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी त्यांनी नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस काॅलजातून राज्यशास्त्र हा विषय घेऊन .एम.ए.ची पदवी संपादन केली आहे. ते वजिराबाद (नांदेडच्या) खोर्शेद्बनु R. मेवावाला महिला महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.
मनोज बोरगावकरांनी लिहिलेली पुस्तके
- ललित लेखन :- अकथ ( कहाणी सद्गुणांची)
- कवितासंग्रह :- १) कोरा कागद निळी शाई ( आवृत्ती पहिली : सप्टें.२००६, आवृत्ती दुसरी : एप्रिल २०१२)
- नादीष्ट (कादंबरी)
- दैनिकांच्या पुरवण्यामधून केलेले लेखन :- १)सकाळ माध्यम - YIN (Young inspiraters network) या विषयावरील लेख
- २) लोकमत: पुरवणी लेखन : १)आयुष्य उलगडताना.
- इतर लेखन :- १) "गाय दि मोपासा" या फ्रेंच कथाकारावर लेख.
- २) अनेक पुस्तकांवर समीक्षा लेखन
पदवी अभ्यासक्रमातील योगदान :
१) त्यांची 'आत्महत्येपूर्वीचे स्वगत' ही कविता नांदेडच्या विद्यापीठांतर्गत बी.ए. (प्रथम वर्षा)च्या मराठी पुस्तकात समाविष्ट झाली आहे.
२) एम. ए. प्रथम वर्षासाठी वर्ष २००९-२०१०च्या अभ्यासक्रमात त्यांची 'कोरा कागद निळी शाई ' ही कविता होती.
३) राज्यशास्त्र या विषयासाठी एम्. ए.च्या अभ्यासक्रमात त्यांचे 'आंतरराष्ट्रीय्संबध' या विषयावरचे लेखन समाविष्ट झाले आहे.
४) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या राज्यशास्त्र या विषयासाठी १) स्वातंत्र्य पूर्वकालीन राजकीय विचारप्रवाह, २) पाश्चिमात्त्य विचारप्रवाह आणि ३) लोकप्रशासन, या ३ पुस्तकांचे लेखन.
मनोज बोरगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान
- अच्युतबन पुरस्कार
- इचलकरंजीच्या आपटे ग्रंथालयाकडून पुरस्कार
- कालिदास पुरस्कार
- कविवर्य टिळक पुरस्कार
- राय हरिश्चंद्र साहनी दु:खी पुरस्कार
- YIN (Young inspiraters network) या चळवळीसाठी आयकोन म्हणून निवड.
==विशेष सन्मान==
मुंबईतील भारतीय विद्याभवनाच्या 'तेरह शिखर, तेरह आवृत्तियाँ या प्रकल्पासाठी १३ भाषांतील, १३ ज्ञानपीठ विजेते कवींच्या,'संभवनाएँ' निवडल्या गेल्या. त्यात् कुसुमाग्रजांच्या कवितांची शिखर म्हणून, आणि मनोज बोरगावकरांच्या कवितांची 'संभावनाएँ' म्हणून निवड.