Jump to content

"डॉ. आंबेडकर (१९४६ चे पुस्तक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आंबेडकरांचे आद्यचरित्र
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

२३:२६, ६ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

'​डॉक्टर आंबेडकर​'​ हे तानाजी खरावतेकर यांनी १९४३ साली लिहिलेले आणि सन १९४६ मध्ये प्रकाशित झालेले एक मराठी चरित्रपुस्तक आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेले पहिले चरित्रपुस्तक आहे.