"समाजसुधारक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''समाजसुधारक''' ह्या समाजाची सुधारणा करणाऱ्या व्यक्ती असतात. या व्...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१९:३४, ५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

समाजसुधारक ह्या समाजाची सुधारणा करणाऱ्या व्यक्ती असतात. या व्यक्ती स्वतः पलीकडे जाऊन विविध अंगाने समाजाच्या विकासासाठी काम करतात. लोकांची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती सुधारणे समाजसुधारकाचा उद्देश असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतीराव गोविंदराव फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, विनायक दामोदर सावरकर, राजाराम मोहनरॉय गोपाळ गणेश आगरकर इत्यादी उल्लेखनीय समाजसुधारक भारतात होऊन गेलेले आहे.