Jump to content

"गंगाधर गाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
+ 9 categories - हॉटकॅट वापरले
ओळ ५: ओळ ५:


{{DEFAULTSORT:गाडे, गंगाधर}}
{{DEFAULTSORT:गाडे, गंगाधर}}

[[वर्ग:मराठी राजकारणी]]
[[वर्ग:दलित नेते]]
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]]
[[वर्ग:डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
[[वर्ग:औरंगाबाद]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:भारतीय बौद्ध]]
[[वर्ग:आंबेडकरवादी]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्ते]]

०२:१८, ५ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

गंगाधर गाडे हे एक भारतीय राजकारणी आणि आंबेडकरवादी राजकिय-सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे माजी नेते असून पँथर रिपब्लिक पार्टीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत.[][] ते महाराष्ट्राचे माजी मंत्री आहेत. ते एक लोकप्रिय बौद्ध नेता आहेत. ते मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर आंदोलनाचे नेते होते.[][] ७ जुलै १९७७ रोजी दलित पँथर्सचे सरचिटणीस गंगाधर गाडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावे, अशी सर्वप्रथम मागणी केली होती.[][]

संदर्भ

  1. ^ "NCP ties up with Panthers Republican Party". Indian Express. Oct 25, 2011. 5 February 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "Statue of equality should come up at Indu Mill site: Ambedkar". Times of India. Jan 2, 2012.
  3. ^ https://divyamarathi.bhaskar.com/amp/news/MAH-MAR-AUR-former-minister-gangadhar-gade-news-in-marathi-4944149-NOR.html
  4. ^ https://books.google.co.in/books?id=DwtBDwAAQBAJ&pg=PA73&lpg=PA73&dq=%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0+%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87+%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&source=bl&ots=XhBeBYSOXg&sig=ACfU3U0nWBrsOicYp9hAEj6hNCN-bRvF5w&hl=en&sa=X&ved=2ahUKEwiZy9KC6oLnAhXdzDgGHXZqDfsQ6AEwA3oECAoQAQ#v=onepage&q=%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B0%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%20%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE&f=false
  5. ^ https://www.bbc.com/marathi/india-42662010
  6. ^ https://m.lokmat.com/aurangabad/namantar-andolan-know-namantar-namavistara-day-day-happenings/