"निकोबार द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १३: | ओळ १३: | ||
==अंदमान निकोबारवरील पुस्तके== |
==अंदमान निकोबारवरील पुस्तके== |
||
* अंदमान एक नंदनवन (अरुण पांढरीपांडे) |
|||
* अंदमान निकोबारच्या लोककथा (केशर मेश्राम) |
|||
* अंदमानातील अंगार (शशिकांत श्रीखंडे) |
|||
* चला आसामपासून अंदमानपर्यंत (पुष्पा जोशी) |
|||
* निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर) |
* निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर) |
||
१६:३३, २५ जानेवारी २०२० ची नवीनतम आवृत्ती
निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे.
या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो -
अंदमान निकोबारवरील पुस्तके
[संपादन]- अंदमान एक नंदनवन (अरुण पांढरीपांडे)
- अंदमान निकोबारच्या लोककथा (केशर मेश्राम)
- अंदमानातील अंगार (शशिकांत श्रीखंडे)
- चला आसामपासून अंदमानपर्यंत (पुष्पा जोशी)
- निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर)