Jump to content

"निकोबार द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११: ओळ ११:
* [[छोटे निकोबार]]
* [[छोटे निकोबार]]
* [[मोठे निकोबार]]
* [[मोठे निकोबार]]

==अंदमान निकोबारवरील पुस्तके==
* निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर)


[[वर्ग:अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]]
[[वर्ग:अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह]]

१६:२६, २५ जानेवारी २०२० ची आवृत्ती

निकोबार द्वीपसमूह हे अंदमान आणि निकोबार द्विपसमूहातील प्रमुख द्विपसमूह आहे व अंदमान द्वीपसमूहातील दक्षिणेकडे स्थित आहे. इंदिरा पॉईंट हे सर्वात दक्षिण टोक असून भारताचे दक्षिण टोक मानले जाते. एकूण २२ बेटे या द्वीपसमूहात येतात व मोठे निकोबार हे आकाराने सर्वात मोठे बेट आहे तर कार निकोबार हे सर्वाधिक वस्तीचे बेट आहे.

या द्विपसमूहात खालील बेटांचा समावेश होतो -

अंदमान निकोबारवरील पुस्तके

  • निकोबारची नवलाई (राजेश्वरी किशोर)