Jump to content

"उपसागर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
आशय जोडला
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
तीनही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणतात. 1)बंगालचा उपसागर
किनारपट्टीच्या आत गेलेल्या सागराच्या लहान भागास उपसागर म्हणतात.
2)हडसनचा उपसागर (उत्तर अमेरिका) 3) मुंबईचा उपसागर
उदा.1)बंगालचा उपसागर
2)हडसनचा उपसागर (उत्तर अमेरिका)

हा जलाशय जर विशाल नसेल तर त्याला आखात, आणि (बहुधा नदीच्या समुद्राला मिळण्यामुळे झालेला) फारच छोटा जलाशय असेल तर त्याला खाडी म्हणतात. उदा० पर्शियनचे आखात, खंबायतचे आखात, कच्छचे आखात, वगैरे. राजापूरची खाडी, रत्नागिरीची खाडी, महाडची खाडी, भायंदरची खाडी, माहीमची खाडी, वगैरे.
तीनही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणतात.

[[Image:San Sebastian aerea.jpg|200px|thumb|right| [[सॅन सबॅस्टियन]], [[स्पेन]] येथील उपसागर]]

२२:४७, २२ जानेवारी २०२० ची आवृत्ती

तीनही बाजूला जमीन असलेल्या समुद्राच्या विशाल जलाशयाला उपसागर म्हणतात. 1)बंगालचा उपसागर

  2)हडसनचा उपसागर (उत्तर अमेरिका) 3) मुंबईचा उपसागर

हा जलाशय जर विशाल नसेल तर त्याला आखात, आणि (बहुधा नदीच्या समुद्राला मिळण्यामुळे झालेला) फारच छोटा जलाशय असेल तर त्याला खाडी म्हणतात. उदा० पर्शियनचे आखात, खंबायतचे आखात, कच्छचे आखात, वगैरे. राजापूरची खाडी, रत्नागिरीची खाडी, महाडची खाडी, भायंदरची खाडी, माहीमची खाडी, वगैरे.

सॅन सबॅस्टियन, स्पेन येथील उपसागर
बंगालचा उपसागर दक्षिण आशिया
क्युबायेथील उपसागर
तुर्की येथील इझमिर उपसागर