"टी.एम. कांबळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन लेख खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
(काही फरक नाही)
|
१४:३६, ३ जानेवारी २०२० ची आवृत्ती
त्र्यंबक मुकुंदराव कांबळे, टी. एम. कांबळे म्हणून लोकप्रिय, हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे नेते होते. इ.स. १९९०-९६ दरम्यान, ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. ते एक लोकप्रिय दलित नेते होते.[१][२]
- ^ "Minister should disclose those against raising Khairlanji". IBN Live. PTI. 5 August 2010. 2012-10-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 December 2010 रोजी पाहिले.
- ^ Kuber, Girish (1 December 2006). "Dalit fury: Blame it on failed leaders". Economic Times. TNN. 8 December 2010 रोजी पाहिले.