"मराठा वीरांच्या समाध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: शिवाजीच्या भोसले घराण्यातील स्री-पुरुषांच्या आणि मराठ्यांच्या...
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
(काही फरक नाही)

१८:५७, २ जानेवारी २०२० ची आवृत्ती

शिवाजीच्या भोसले घराण्यातील स्री-पुरुषांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेकांच्या समाध्या महाराष्ट्रात, गुजराथेत, कर्नाटकात व मध्य प्रदेशात आहेत. त्या समाध्यांची ही (अपूर्ण) यादी :

  1. अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड
  2. छत्रपती अप्पासाहेब - माहुली संगम जि. सातारा
  3. अहिल्याबाई होळकर - महेश्वर (मध्यप्रदेश)
  4. आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
  5. उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद
  6. उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
  7. कवी कलश - तुळापूर जि. पुणे (की वढू बुद्रक येथे?)
  8. कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड
  9. कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे
  10. कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
  11. खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
  12. गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
  13. चिमाजी अप्पा - शनिवारवाडा जि. पुणे
  14. जानोजी भोसले - नागपूर
  15. जिजाबाई भोसले - पाचाड जि. रायगड
  16. जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे
  17. जिवाजीराव पवार - देवास (मध्यप्रदेश)
  18. जोत्याजी केसरकर - पुनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
  19. तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
  20. महाराणी ताराबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा
  21. तुकोजीराव पवार - देवास (मध्यप्रदेश)
  22. त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा (गुजराथ)
  23. दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा (गुजराथ)
  24. दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
  25. धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
  26. नाना फडणवीस - नानावाडा, पुणे
  27. नारायणराव पेशवे - ओंकारेश्वर, पुणे
  28. नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि. पुणे
  29. नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक
  30. परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि. सातारा
  31. पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा (गुजराथ)
  32. प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
  33. फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर
  34. बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा
  35. बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग (कर्नाटक)
  36. बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.सांगली
  37. बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
  38. पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण (मध्यप्रदेश)
  39. बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
  40. बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि. रायगड
  41. पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे
  42. पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
  43. फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
  44. भवानीबाई (येसूबाई भोसल्यांची कन्या) - पाटण जि. सातारा
  45. मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड
  46. मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड (मध्यप्रदेश)
  47. महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे
  48. पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे
  49. मायनाक भंडारी - भाटे जि. रत्नागिरी
  50. मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे
  51. मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे
  52. म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्नागिरी
  53. यशवंतराव पवार - धार (मध्यप्रदेश)
  54. येसूबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा
  55. रघुजी भोसले - नागपूर
  56. रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर
  57. राजसबाई भोसले - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  58. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि. पुणे
  59. राणोजी शिंदे - उज्जैन (मध्यप्रदेश)
  60. रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  61. रामशास्त्री प्रभुणे - माहुली संगम जि. सातारा
  62. रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि. कोल्हापूर
  63. राणोजी घोरपडे - नागपूर
  64. रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा
  65. लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
  66. लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि. बुलढाणा
  67. शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि. पुण*
  68. शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी (कर्नाटक)
  69. शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि. पुणे
  70. छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि. सातारा
  71. शिवा काशीद - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  72. छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि. रायगड
  73. शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
  74. सईबाई भोसले - गुंजवणी नदी ता. भोर जि. पुणे
  75. संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा
  76. संताजीराव शिळीमकर - किल्ले राजगड जि. पुणे
  77. संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
  78. शिवाजीचा मोठा भाऊ संभाजी भोसले - कणकगिरी जि. कोप्पल (कर्नाटक)
  79. छत्रपती संभाजी भोसले - वढू बुद्रुक जि. पुणे
  80. छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  81. सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे
  82. सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले जि. अहमदनगर
  83. सूर्याजी काकडे - किल्ले साल्हेर जि. नाशिक
  84. सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि. पुणे
  85. हंबीरराव मोहिते - तळबीड ता. कराड जि. सातारा
  86. हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली जि. रायगड