"प्रतिष्ठान (नियतकालिक)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - जानेवारी १९५५.jpg|thumb|'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - जानेवारी १९५५]] |
[[File:'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - जानेवारी १९५५.jpg|thumb|'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - जानेवारी १९५५]] |
||
[[File:'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८.jpg|thumb|'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८]] |
[[File:'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८.jpg|thumb|'प्रतिष्ठान'चे मुखपृष्ठ - सप्टेंबर - ऑक्टोबर २०१८]] |
||
'''प्रतिष्ठान''' हे वाङ्‌मयीन नियतकालिक, [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक [[हैदराबाद]] येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये [[औरंगाबाद]] येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ ने आपली वाङ्‌मयीन वाटचाल केलेली दिसते. |
'''प्रतिष्ठान''' हे वाङ्‌मयीन नियतकालिक, [[मराठवाडा साहित्य परिषद|मराठवाडा साहित्य परिषदेचे]] मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक [[हैदराबाद]] येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये [[औरंगाबाद]] येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ ने आपली वाङ्‌मयीन वाटचाल केलेली दिसते. |
||
[[आसाराम लोमटे]] हे .... सालापासून 'प्रतिष्ठान'चे संपादक आहेत. <ref>{{स्रोत पुस्तक |
|||
| पहिलेनाव = संगीता |
| पहिलेनाव = संगीता |
||
| आडनाव = मोरे |
| आडनाव = मोरे |
||
| शीर्षक = ‘प्रतिष्ठान’चे |
| शीर्षक = ‘प्रतिष्ठान’चे वाङ्‌मयीन कार्य |
||
| भाषा = मराठी |
| भाषा = मराठी |
||
| प्रकाशक = मैत्री प्रकाशन, लातूर |
| प्रकाशक = मैत्री प्रकाशन, लातूर |
||
| वर्ष = डिसें २०११ |
| वर्ष = डिसें २०११ |
||
}}</ref> |
}}</ref> |
||
==राष्ट्रीय मान्यता== |
|||
नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मराठी भाषा विषयाच्या मान्यताप्राप्त नियतकालिकांत मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' नियतकालिकाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे 'आयएसएसएन' क्रमांक नसताना केवळ दर्जा राखल्यामुळे 'प्रतिष्ठान'ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. (अन्य नव्याने मान्यता मिळालेली मराठी नियतकालिके - 'तिफण', 'नव अनुष्टुभ', 'अक्षर वाङ्मय', 'अक्षरगाथा', 'अस्मितादर्श' आणि 'कवितारती'.) |
|||
'आयएसएसएन' क्रमांक असलेल्या अधिकृत नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यास दहा गुण मिळतात. त्यामुळे प्राध्यापकांचे इतरत्र प्रसिद्ध होणारे दर्जेदार शोधनिबंध हे'प्रतिष्ठान'मध्ये प्रसिद्ध होऊ शकतील. |
|||
==विशेषांक== |
==विशेषांक== |
१८:४२, ३० डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
प्रतिष्ठान हे वाङ्मयीन नियतकालिक, मराठवाडा साहित्य परिषदेचे मुखपत्र आहे. सप्टेंबर १९५३ साली गणेशचतुर्थीच्या दिवशी याचा पहिला अंक हैदराबाद येथे प्रसिद्ध झाला. सप्टेंबर १९५७ मध्ये औरंगाबाद येथे परिषदेचे कार्यालय गेल्यानंतर ‘हे नियतकालिक तेथून प्रकाशित होत आहे. मराठवाडा साहित्य परिषदेने ठरविलेल्या ध्येय धोरणांना अंमलात आणण्यासाठी परिषदेचा हेतू समोर ठेवून ‘प्रतिष्ठान’ ने आपली वाङ्मयीन वाटचाल केलेली दिसते.
आसाराम लोमटे हे .... सालापासून 'प्रतिष्ठान'चे संपादक आहेत. [१]
राष्ट्रीय मान्यता
नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मराठी भाषा विषयाच्या मान्यताप्राप्त नियतकालिकांत मराठवाडा साहित्य परिषदेच्या 'प्रतिष्ठान' नियतकालिकाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे 'आयएसएसएन' क्रमांक नसताना केवळ दर्जा राखल्यामुळे 'प्रतिष्ठान'ची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे. (अन्य नव्याने मान्यता मिळालेली मराठी नियतकालिके - 'तिफण', 'नव अनुष्टुभ', 'अक्षर वाङ्मय', 'अक्षरगाथा', 'अस्मितादर्श' आणि 'कवितारती'.)
'आयएसएसएन' क्रमांक असलेल्या अधिकृत नियतकालिकांत शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यास दहा गुण मिळतात. त्यामुळे प्राध्यापकांचे इतरत्र प्रसिद्ध होणारे दर्जेदार शोधनिबंध हे'प्रतिष्ठान'मध्ये प्रसिद्ध होऊ शकतील.
विशेषांक
'प्रतिष्ठान हे नियतकालिक कथा, कविता, लेख, ललित लेख, व्यक्तिचित्रणे, नाटिका, टिपणे, कादंबरीची अप्रकाशित प्रकरणे, संहिता, पुस्तकपरीक्षणे, चर्चा, भाषणे, वाचकांचा पत्रव्यवहार इत्यादी लेखन प्रसिद्ध करत आले आहे. तसेच त्यांचे विशेषांकही प्रसिद्ध झाले आहेत.
संमेलन विशेषांक
'प्रतिष्ठान'ने संमेलन विशेषांक प्रकाशित करूरुन संमेलनातील विचार लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. ‘मराठवाडा साहित्य संमेलन विशेषांक’ (जाने. १९५६), ‘९ वे म. सा. सं. विशेषांक’(फेब्रु. ६१), ‘१० वे म. सा. सं. विशेषांक’ (जाने. ६२), ‘११ वे म. सा. सं. विशेषांक’(एप्रिल-मे-जून ५६), ‘१२ वे म. सा. सं. विशेषांक’ (जाने. ६८), ‘१३ वे म. सा. सं. विशेषांक’ (जाने. ६९), ‘१४ वे म. सा. सं. विशेषांक’ (फेब्रु-मार्च-एप्रिल ८१), ‘१५ वे म. सा. सं. विशेषांक’ (मार्च-एप्रिल ८२), ‘१६ वे म. सा. सं. विशेषांक’ (सप्टें. ८८ ते फेब्रु. ८९), ‘१७ वे म. सा. सं. विशेषांक’ (मे-जून ९०), ‘१८ वे म. सा. सं. विशेषांक’ (नोव्हें.-डिसें.९२), ‘२१ वे म. सा. सं. विशेषांक’ (मे-जून २००१), ‘२२ वे म. सा. सं. विशेषांक’ (जाने.-फेब्रु.०२), ‘२३ वे म. सा. सं. विशेषांक’ (मे-जून ०२), ‘२६ वे म. सा. सं. विशेषांक’ (नोव्हें-डिसें ०४), ‘७७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन विशेषांक’ (जाने.-फेब्रु. ०५), ‘२७ वे म. सा.सं. विशेषांक’(जुलै ते ऑक्टो. ०६), ‘पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन विशेषांक’ (मे-जून ०९), ‘३१ वे म. सा. सं. विशेषांक’ (नोव्हें.-डिसें.१०), ‘पहिले लेखिका साहित्य संमेलन विशेषांक’(जाने.-फेब्रु.११), ‘३४ वे म. सा. सं. विशेषांक’ (मे-जून १३), ‘दुसरे मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन विशेषांक’ (सप्टें.-ऑक्टो.२०१३), ‘३५ वे म. सा. सं. विशेषांक’ (मे-जून १४), ‘३६ वे म. सा. सं. विशेषांक’ (जाने.-फेब्रु. १६), ‘३७ वे म. सा. सं. विशेषांक’ (मार्च-एप्रिल २०१६)[२]