"गोपाळ बाबा वलंगकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) वर्गात जोडले खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''गोपाळ बाबा वलंगकर''' हे रत्नागिरीमधील [[अस्पृश्यता]] निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. [[महार]] समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांताच्या]] मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विनंतीपत्र’ लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या. हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तऐवज समजला जातो. एका परीने हे ‘विनंतीपत्र’ म्हणजे [[महार]] जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे. इ.स. १८८८ मध्ये त्यांनी "विटाळ विध्वंसन" या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. त्यांनी स्थापन केलेली [[अनार्य दोष परिहार]] ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते. |
'''गोपाळ बाबा वलंगकर''' हे रत्नागिरीमधील [[अस्पृश्यता]] निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. [[महार]] समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी [[मुंबई प्रांत|मुंबई प्रांताच्या]] मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विनंतीपत्र’ लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या. हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तऐवज समजला जातो. एका परीने हे ‘विनंतीपत्र’ म्हणजे [[महार]] जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे. इ.स. १८८८ मध्ये त्यांनी "विटाळ विध्वंसन" या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. त्यांनी स्थापन केलेली [[अनार्य दोष परिहार]] ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते. ते दलितांमधील पाहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून ओळखले जातात. |
||
<ref>http://spardhamantra.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5/</ref> |
<ref>http://spardhamantra.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5/</ref> |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]] |
[[वर्ग:दलित कार्यकर्ते]] |
||
[[वर्ग:आंबेडकर कुटुंब]] |
[[वर्ग:आंबेडकर कुटुंब]] |
||
[[Category:इ.स. १८४० मधील जन्म]] |
|||
[[Category:इ.स. १९०० मधील निधन]] |
|||
[[Category:भारतीय समाजसुधारक]] |
|||
[[Category:भारतीय पत्रकार]] |
|||
[[Category:भारतीय लेखक]] |
|||
[[Category:मराठी लेखक]] |
|||
[[Category:मराठी पत्रकार]] |
|||
[[Category:भारतीय सैनिक]] |
०८:२१, १३ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती
गोपाळ बाबा वलंगकर हे रत्नागिरीमधील अस्पृश्यता निमूर्लनाचे कार्यकर्ता होते. महार समाजात जन्मलेले हे नेते इ.स. १८८६ मध्ये ते लष्करातून हवालदार म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर १८९४ साली त्यांनी मुंबई प्रांताच्या मुख्य लष्कराधिकाऱ्याला लांबलचक ‘विनंतीपत्र’ लिहून महार समाजाच्या व्यथा मांडल्या. हे विनंतीपत्र कोकणातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील दलितांचा पहिला लिखित दस्तऐवज समजला जातो. एका परीने हे ‘विनंतीपत्र’ म्हणजे महार जातीच्या लढवय्या बाण्याचा इतिहासच आहे. इ.स. १८८८ मध्ये त्यांनी "विटाळ विध्वंसन" या पुस्तकातून अस्पृश्यतेचे खंडन केले. त्यांनी स्थापन केलेली अनार्य दोष परिहार ही पहिली अस्पृश्योद्धारक संस्था समजली जाते. ते दलितांमधील पाहिले वृत्तपत्र वार्ताहार म्हणून ओळखले जातात. [१]