Jump to content

"संजीवनी तडेगावकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ६७: ओळ ६७:
* प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला आकाशवाणीवर सर्व भारतीय भाषा कविसंमेलन, मुंबई
* प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला आकाशवाणीवर सर्व भारतीय भाषा कविसंमेलन, मुंबई
* मराठवाडा लेखिका संमेलन (?)अध्यक्ष, जालना (?), माजलगाव (?), उस्मानाबाद (?) : अशी संमेलने झाल्याचे ऐकिवात नाही.
* मराठवाडा लेखिका संमेलन (?)अध्यक्ष, जालना (?), माजलगाव (?), उस्मानाबाद (?) : अशी संमेलने झाल्याचे ऐकिवात नाही.
* [[मराठवाडा साहित्य संमेलन]]ानाचा हिस्सा असलेले शिक्षकशाखा साहित्य संमेलन उदगीर येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. डाॅ. संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्षा होत्या.





२१:४४, १७ नोव्हेंबर २०१९ ची आवृत्ती

डाॅ. संजीवनी तडेगावकर या एक मराठी कवयित्री आणि ललित लेखिका आहेत. स्त्रियांच्या कविता हा त्यांचा पीएच.डी.च्या प्रबंधाचा विषय होता. त्या २०१० साली सोलापूर विद्यापीठातून पीएच.डी.झाल्या. त्या जालन्याला राहतात. वृत्तपत्रांतून सदरलेखन करतात.

सन्माननीय पदधारण

● अध्यक्ष - अनुभव प्रतिष्ठान

● संपादक -'आशयघन' वाङ्मयीन त्रैमासिक

● संयोजक- 'कवितेचा पाडवा', जालना हा कवींच्या सन्मानार्थ 1999 पासूनचा साहित्यिक उपक्रम. 'दुःखी'राज्य काव्यपुरस्कार (21 हजार रूपये रोख व सन्मान)

● संचालक - मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद सन-2015-2020

● सदस्य - मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन (सेन्सॉर बोर्ड), मुंबई.सन 2016-2018 व सन 2019-2021

● सदस्य- मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादचे' प्रतिष्ठान या द्वैमासिक संपादक मंडळाच्या सदस्य. सन 2015-2020

● सादरीकरण - कथा -कविता व निवेदनावर आधारित 'कथा कवितेला भेटली' हा वाङ्मयीन कार्यक्रम विविध महाविद्यालय,सामाजिक संस्था आयोजित उपक्रमामध्ये प्रबोधन व मनोरंजनावर आधारित दीड तासाचा (काव्यगायनासहित) कार्यक्रम. 1000 पेक्षाही जास्त ठिकाणी कार्यक्रम सादर. विविध नियोजित विषयांवर व्याख्यान .

● कविसंमेलन सहभाग - अखिल भारतीय साहित्य संमेलन, विभागीय साहित्य संमेलन, विभागीय लेखिका संमेलन, सर्व भाषेतील प्रजासत्ताकपूर्व संध्या, आकाशवाणी वरील कविता सादरीकरण, गोवा साहित्य अकादमी, महाराष्ट्र सदन दिल्ली, विश्व साहित्य संमेलन, 'शोध मराठी मनाचा' ,मराठी संमेलन बेळगाव(कर्नाटक),मराठी संमेलन, इंदूर (मध्यप्रदेश)


पुस्तके

  • अरुंद दारातून बाहेर पडताना (कवितासंग्रह) २०११
  • आणि झरे मोकळे झाले (लेखसंग्रह) २०१५
  • एक होती सारा (अनुवादित, मूळ लेखिका: अमृता प्रीतम) २०१९
  • चिगूर (लेखसंग्रह) २००९
  • पापुद्रे (संपादित मुलाखतसंग्रह) २०११
  • फुटवे (कवितासंग्रह) २००७
  • संदर्भासहित (कवितासंग्रह) २०१८

पुरस्कार

  • अजिंठा पुरस्कार, जालना, २०११
  • 'अरुंद दारातून बाहेर पडताना' या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी 'इदिरा संत काव्य'पुरस्कार महाराष्ट्र शासन,२०११
  • कला गौरव राज्य साहित्य पुरस्कार, तरडगाव (फलटण), २०११
  • कुसुमाग्रज राज्यसाहित्य पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, २०१९
  • कोजागरी राज्यसाहित्य पुरस्कार, मंठा (जालना), २०१३
  • ग्रामीण साहित्य पुरस्कार भि.ग. रोहमारे, कोपरगाव, अहमदनगर, २०१२
  • चन्द्रभागा राज्य साहित्य पुरस्कार, जालना, २०१२
  • कै. धोंंडीराम माने वाङ्मय पुरस्कार, औरंगाबाद २००८
  • प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार, नांदेड, २०११
  • मराठवाडा कलागौरव राज्य साहित्य पुरस्कार, औरंगाबाद, २०१३
  • यशवंतराव चव्हाण राज्य साहित्य पुरस्कार, पुणे, २०१२
  • कवी रत्नाकर धम्मपाल राज्यसाहित्य पुरस्कार, दक्षिण महाराष्ट्र साहित्य परिषद, कोल्हापूर, २०१९
  • रमेशलालजी गांधी राज्य साहित्य पुरस्कार, पाथर्डी (अहमदनगर), २०१२
  • रूपाली दुधगावकर राज्य साहित्य पुरस्कार, जिंतूर (परभणी), २०१२
  • शब्दवेल राज्य साहित्य पुरस्कार, लातुर, २०१२
  • साहित्यातील योगदान,'लोकमत सखीसन्मान',औरंगाबाद 2019
  • सुभद्रा राज्य पुरस्कार, सेलू, परभणी, २००८

अभ्यासक्रमात समाविष्ट साहित्य

  • नागपूर विद्यापीठ
  • नांदेड मराठवाडा विद्यापीठ
  • मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
  • शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

सन्माननीय समावेश

  • स्त्रीलिखित मराठी कविता (१९५०-२०१०)- ११ कविता . संपादन- डॉ अरुणा ढेरे.

सहभाग

  • अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
  • अखिल भारतीय मराठी साहित्य-संस्कृती संमेलन, पणजी, गोवा
  • एक कवी- एक कवयित्री, म-सा-प पुणे
  • कला अकादमी गोवा काव्यहोत्र राष्ट्रीय कवी संमेलन, पणजी, गोवा
  • कवी संमेलन मराठी साहित्य परिषद
  • ग्रंथ महोत्सव महाराष्ट्र सदन, दिल्ली
  • जागतिक मराठी अकादमी साहित्य संमेलन, 'शोध मराठी मनाचा'
  • प्रजासत्ताक दिन पूर्वसंध्येला आकाशवाणीवर सर्व भारतीय भाषा कविसंमेलन, मुंबई
  • मराठवाडा लेखिका संमेलन (?)अध्यक्ष, जालना (?), माजलगाव (?), उस्मानाबाद (?) : अशी संमेलने झाल्याचे ऐकिवात नाही.
  • मराठवाडा साहित्य संमेलनानाचा हिस्सा असलेले शिक्षकशाखा साहित्य संमेलन उदगीर येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी झाले. डाॅ. संजीवनी तडेगावकर संमेलनाध्यक्षा होत्या.