"कादर खान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ८: | ओळ ८: | ||
| जन्म_दिनांक = १८ डिसेंबर १९३७ |
| जन्म_दिनांक = १८ डिसेंबर १९३७ |
||
| जन्म_स्थान = [[बलुचिस्तान]], ([[पाकिस्तान]]) |
| जन्म_स्थान = [[बलुचिस्तान]], ([[पाकिस्तान]]) |
||
| मृत्यू_दिनांक = ३१ डिसेंबर |
| मृत्यू_दिनांक = ३१ डिसेंबर २०१८ |
||
| मृत्यू_स्थान = [[टोराँटो]], [[कॅनडा]] |
| मृत्यू_स्थान = [[टोराँटो]], [[कॅनडा]] |
||
| इतर_नावे = |
| इतर_नावे = |
||
ओळ २७: | ओळ २७: | ||
| तळटिपा = |
| तळटिपा = |
||
}} |
}} |
||
कादर खान हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते. |
कादर खान (जन्म : बलुचिस्तान, १८ डिसेंबर १९३७; मृत्यू : कॅनडा, ३१ डिसेंबर २०१८) हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते. |
||
कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुलगे झाले होते, पण ते लहानपणीच वारले. त्यामुळे |
कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुलगे झाले होते, पण ते लहानपणीच वारले. त्यामुळे कादरचेही तसे काही होऊ नये, असे आईला वाटे. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या आईला तलाक मिळाला. म्हणून तिने कादरला घेऊन मुंबईला यायचे ठरवले. मुंबईत ते दोघे धारावी झोपडपट्टीत राहात. डोंगरीला जाऊन कादर एका मशिदीसमोर भीक मागत. दिवसभरात दोन रुपये मिळाले की ते आईला आणून देत. थोडे मोठे झाल्यावर 'मला कुठल्यातरी कामाला जाऊ दे' असे ते आईला सांगू लागले. पण आईने त्यांना शिक्षण घ्यायला लावले व बाकीच्या सर्व अडचणी स्वत: झेलल्या. |
||
आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कबरस्तानात जात व दोन कबरींच्यामध्ये बसून स्वत:शीच संवाद करीत फिल्मी डायलाॅग्ज बोलत. एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची जरूर होती. अशरफ खान यांनी कादरला आपल्या नाटकात काम दिले. |
आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कबरस्तानात जात व दोन कबरींच्यामध्ये बसून स्वत:शीच संवाद करीत फिल्मी डायलाॅग्ज बोलत. एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची जरूर होती. अशरफ खान यांनी कादरला आपल्या नाटकात काम दिले. |
||
कादर एकदा शाळेच्या वर्गात बसले असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना [[दिलीपकुमार]] यांचा फोन आला आणि त्यांनी |
कादर एकदा शाळेच्या वर्गात बसले असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना [[दिलीपकुमार]] यांचा फोन आला आणि त्यांनी कादरचे नाटक पहायची इच्छा व्यक्त केली. एवढ्याशा कादरने त्यांना दोन अटी घातल्या, पहिली [[दिलीपकुमार]] यांनी नाटक सुरू व्हायच्या आधी वीस मिनिटे नाट्यगृहात हजर रहावे, आणि दुसरी, नाटक संपेपर्यंत थिएटर सोडून जाऊ नये. [[दिलीपकुमार]]ांनी अटी मान्य केल्या, नाटक पाहिले आणि कादर खान यांना दोन चित्रपटांसाठी साईन करवून घेतले. अशा रीतीने कादर खान यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली. |
||
ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहीत, किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करीत त्या चित्रपटांत ते स्वत:ला पूर्णपणे झोकून देत. चित्रपटाचा ते कणा असत. त्यांच्या कथेत त्यांना मोडतोड होताना दिसली तर ते दिग्दर्शक-निर्मात्याशी भांडत, आणि कथेत का बदल केला हे दिग्दर्शकाने पटवून दिले की शांत होत. नंतर मात्र त्यांचे दिग्दर्शकाला पूर्ण सहकार्य असे. |
|||
दक्षिणी भारतीय चित्रपटांच्या संवादांचे ते सुरेखपणे हिंदीत भाषांतर करीत. |
|||
१८:००, २३ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती
कादर खान | |
---|---|
जन्म |
१८ डिसेंबर १९३७ बलुचिस्तान, (पाकिस्तान) |
मृत्यू |
३१ डिसेंबर २०१८ टोराँटो, कॅनडा |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेता, संवादलेखक |
कारकीर्दीचा काळ | (१९७०-२०१७) |
भाषा | हिंदी, उर्दू |
वडील | अब्दुल रहेमान |
अपत्ये | सरफराज खान |
कादर खान (जन्म : बलुचिस्तान, १८ डिसेंबर १९३७; मृत्यू : कॅनडा, ३१ डिसेंबर २०१८) हे हिंदी-उर्दू चित्रपटांचे पटकथा लेखक आणि त्यांत अभिनय करणारे नट होते.
कादर खान यांच्या जन्माआधी त्यांच्या आईला ३ मुलगे झाले होते, पण ते लहानपणीच वारले. त्यामुळे कादरचेही तसे काही होऊ नये, असे आईला वाटे. कादर जेव्हा एक वर्षाचे होते, तेव्हा त्यांच्या आईला तलाक मिळाला. म्हणून तिने कादरला घेऊन मुंबईला यायचे ठरवले. मुंबईत ते दोघे धारावी झोपडपट्टीत राहात. डोंगरीला जाऊन कादर एका मशिदीसमोर भीक मागत. दिवसभरात दोन रुपये मिळाले की ते आईला आणून देत. थोडे मोठे झाल्यावर 'मला कुठल्यातरी कामाला जाऊ दे' असे ते आईला सांगू लागले. पण आईने त्यांना शिक्षण घ्यायला लावले व बाकीच्या सर्व अडचणी स्वत: झेलल्या.
आईने नमाजासाठी मशिदीत पाठवले की ते नमाजाला दांडी मारून कबरस्तानात जात व दोन कबरींच्यामध्ये बसून स्वत:शीच संवाद करीत फिल्मी डायलाॅग्ज बोलत. एकदा असे करताना त्यांना अशरफ खान यांनी पाहिले. त्यांच्या नाटकात काम करण्यासाठी त्यांना एका आठ वर्षाच्या मुलाची जरूर होती. अशरफ खान यांनी कादरला आपल्या नाटकात काम दिले.
कादर एकदा शाळेच्या वर्गात बसले असताना शाळेच्या मुख्याध्यापकांना दिलीपकुमार यांचा फोन आला आणि त्यांनी कादरचे नाटक पहायची इच्छा व्यक्त केली. एवढ्याशा कादरने त्यांना दोन अटी घातल्या, पहिली दिलीपकुमार यांनी नाटक सुरू व्हायच्या आधी वीस मिनिटे नाट्यगृहात हजर रहावे, आणि दुसरी, नाटक संपेपर्यंत थिएटर सोडून जाऊ नये. दिलीपकुमारांनी अटी मान्य केल्या, नाटक पाहिले आणि कादर खान यांना दोन चित्रपटांसाठी साईन करवून घेतले. अशा रीतीने कादर खान यांची फिल्मी कारकीर्द सुरू झाली.
ज्या चित्रपटाची कथा कादर खान लिहीत, किंवा ज्या चित्रपटात ते अभिनय करीत त्या चित्रपटांत ते स्वत:ला पूर्णपणे झोकून देत. चित्रपटाचा ते कणा असत. त्यांच्या कथेत त्यांना मोडतोड होताना दिसली तर ते दिग्दर्शक-निर्मात्याशी भांडत, आणि कथेत का बदल केला हे दिग्दर्शकाने पटवून दिले की शांत होत. नंतर मात्र त्यांचे दिग्दर्शकाला पूर्ण सहकार्य असे.
दक्षिणी भारतीय चित्रपटांच्या संवादांचे ते सुरेखपणे हिंदीत भाषांतर करीत.
{विस्तार}}