"कंपनी हवालदार मेजर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
नवीन पान: <br /> मध्यवर्ती|विनाचौकट|कंपनी हवालदार मेजर '''कंप... खूणपताका: अनावश्यक nowiki टॅग दृश्य संपादन |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
<br /> |
<br /> |
||
[[चित्र:Company Havildar Major.gif|मध्यवर्ती|विनाचौकट|कंपनी हवालदार मेजर]] |
[[चित्र:Company Havildar Major.gif|मध्यवर्ती|विनाचौकट|कंपनी हवालदार मेजर]] |
||
'''कंपनी हवालदार मेजर (CHM)''', |
'''कंपनी हवालदार मेजर (CHM)''', हे भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना यांमधील एक पद होते. सैन्याच्या कंपनीमधील (तुकडीमधील) हे सर्वोच्च नाॅन-कमिशन्ड पद होते. हे पद कंपनी सार्जंट मेजरपदाच्या समतुल्य आणि नायब सुभेदार पदाच्या खालचे होते. हे आणि [[कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार]] ही नावे आता वापरात नाहीत. |
||
[[वर्ग:पद]] |
[[वर्ग:पद]] |
||
[[वर्ग:भारतीय सेनेतील पद]] |
[[वर्ग:भारतीय सेनेतील पद]] |
२२:५३, १७ ऑक्टोबर २०१९ ची नवीनतम आवृत्ती
कंपनी हवालदार मेजर (CHM), हे भारतीय सेना आणि पाकिस्तानी सेना यांमधील एक पद होते. सैन्याच्या कंपनीमधील (तुकडीमधील) हे सर्वोच्च नाॅन-कमिशन्ड पद होते. हे पद कंपनी सार्जंट मेजरपदाच्या समतुल्य आणि नायब सुभेदार पदाच्या खालचे होते. हे आणि कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार ही नावे आता वापरात नाहीत.