कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार
Havildar of Bombay Presidency Army Artillery.gif

कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार (CQMH)हे भारतीय सेनेतील एक पद आहे.जे हवालदार पदाच्या वरचे कम्पनी हवालदार मेजर खालचे पद आहे.जे युनिक मधिल एका कम्पनीचे काम पाहते.