Jump to content

"संगणक नेटवर्क" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो top
खूणपताका: सुचालन साचे काढले
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
==<big>[[संगणक नेटवर्क]]</big>==
==<big>[[संगणक नेटवर्क]]</big>==
[[File:Computernetworkdemo.gif|thumb|Computernetworkdemo]]
[[File:Computernetworkdemo.gif|thumb|Computernetworkdemo]]
संगणक नेटवर्किंग संबंधित काही संज्ञांचे अर्थ समजून घेणे महत्वाचे आहे.
संगणक नेटवर्किंग संबंधित काही संज्ञांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.
[[File:Networkterm.png|thumb|कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क Computer Network]]
[[File:Networkterm.png|thumb|कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क Computer Network]]
<big>'''सामान्य नेटवर्किंग टर्म'''</big>
<big>'''सामान्य नेटवर्किंग टर्म'''</big>
ओळ ९: ओळ ९:


* नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात.
* नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात.
* हे नोड एखादा कॉप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा कोणताही इनपुट अथवा आऊटपुट उपकरण असू शकते.<ref>{{citation |url=http://www.atis.org/glossary/definition.aspx?id=6555 |title=Computer network definition |accessdate=2011-11-12 |url-status=dead |archiveurl=https://web.archive.org/web/20120121061919/http://www.atis.org/glossary/definition.aspx?id=6555 |archivedate=2012-01-21 }}</ref>
* हे नोड एखादा काँप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा इतर कोणतेही इनपुट अथवा आऊटपुट उपकरण असू शकते.<ref>{{citation |url=http://www.atis.org/glossary/definition.aspx?id=6555 |title=Computer network definition |accessdate=2011-11-12 |url-status=dead |archiveurl=https://web.archive.org/web/20120121061919/http://www.atis.org/glossary/definition.aspx?id=6555 |archivedate=2012-01-21 }}</ref>
--------
--------
==<big>''' होस्ट -Host:'''</big>==
==<big>''' होस्ट -Host:'''</big>==
[[File:Hostfor.png|thumb|होस्ट Host]]
[[File:Hostfor.png|thumb|होस्ट Host]]
* नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक कॉम्प्युटर किंवा इतर उपकरण असते.
* नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक काँम्प्यूटर किंवा इतर उपकरण असते.
* नेटवर्क होस्ट नेटवर्क मधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोडसना रिसोर्सेस, सर्विसेस आणि ॲप्लीकेशन पुरवितात.
* नेटवर्क होस्ट नेटवर्कमधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्सना रिसोर्सेस, सर्व्हिसेस आणि ॲप्लकेशन्स पुरवितात.
--------
--------


==<big>''' नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC):'''</big>==
==<big>''' नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC):'''</big>==
[[File:Nicdlink.jpg|thumb|नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC)]]
[[File:Nicdlink.jpg|thumb|नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC)]]
नेटवर्क इंटरफेस कार्ड कॉम्प्युटर मध्ये इन्स्टॉल केलेले एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असते.
नेटवर्क इंटरफेस कार्ड काँम्प्यूटर मध्ये इन्स्टॉल केलेले एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असते.
--------
--------
==<big>''' नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम Network operating system (NOS):'''</big>==
==<big>''' नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम Network operating system (NOS):'''</big>==
[[File:Nos.jpg|thumb|नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम Network operating system (NOS)]]
[[File:Nos.jpg|thumb|नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम Network operating system (NOS)]]
* हि ऑपरेटिंग सिस्टीम नेटवर्क मधील सर्व कॉम्प्युटर्सचे कार्य सांभाळते.
* ही ऑपरेटिंग सिस्टिम नेटवर्कमधील सर्व कॉम्प्युटर्सचे कार्य सांभाळते.
* याची रचना सर्व्हरवर चालविण्यासाठी बनवली गेली आहे आणि सर्व्हरला डेटा मॅनेज करणे, युझर, ग्रुप, सेक्युरिटी, ॲप्लीकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.<ref name="RFC2547">{{IETF RFC|2547}}, "BGP/MPLS VPNs", E. Rosen; Y. Rekhter (March 1999)</ref>
* हिची रचना सर्व्हरवर चालविण्यासाठी बनवली गेली आहे आणि सर्व्हरला डेटा मॅनेज करणे, यूझर, ग्रुप, सिक्युरिटी, ॲप्लिकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.<ref name="RFC2547">{{IETF RFC|2547}}, "BGP/MPLS VPNs", E. Rosen; Y. Rekhter (March 1999)</ref>
--------
--------


==<big>''' लोकल एरिया नेटवर्क LAN (Local Area Network):'''</big>==
==<big>''' लोकल एरिया नेटवर्क LAN (Local Area Network):'''</big>==
[[File:LANtopo.jpg|thumb|LANtopo]]
[[File:LANtopo.jpg|thumb|LANtopo]]
* लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे कॉम्प्युटर नेटवर्क मीडिया वापरून, घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा,
* लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे काँम्प्यूटर नेटवर्क मीडिया वापरून, घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा, किंवा एखाद्या इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील काँम्प्यूटरला इंटरकनेक्ट करते.
किंवा एक इमारतीतील कार्यालय अश्या मर्यादित परिसरातील कॉम्प्युटरला इंटरकनेक्ट करते.
--------
--------
==<big>'''वाइड एरिया नेटवर्क (वॅन)- WAN (Wide Area Network):'''</big>==
==<big>'''वाइड एरिया नेटवर्क (वॅन)- WAN (Wide Area Network):'''</big>==
[[File:WAN1.jpg|thumb|WAN1]]
[[File:WAN1.jpg|thumb|WAN1]]
* वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्टीत केलेले असते जसे महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क जे भाड्याच्या दूरसंचार लाइन्सचा वापर करतात.
* वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्ट केलेले असते, जसे महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्. हे भाड्याच्या दूरसंचार लाइन्सचा वापर करतात.
--------
--------


==<big>'''प्रोटोकॉल -Protocol:'''</big>==
==<big>'''प्रोटोकॉल -Protocol:'''</big>==
प्रोटोकॉल हा नेटवर्क मधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड यांचा संच आहे.
प्रोटोकॉल हा नेटवर्कमधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड यांचा संच आहे.
--------
--------
==<big>''' इंटरनेट प्रोटोकॉल- IP (Internet Protocol):'''</big>==
==<big>''' इंटरनेट प्रोटोकॉल- IP (Internet Protocol):'''</big>==
* इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सुट मधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे जो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो.
* इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सूटमधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे. तो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो.
* याचे राऊटींग फंक्शन इंटरनेटवर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते.
* याचे राऊटिंग फंक्शन इंटरनेटवर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते.
--------
--------
==<big>''' ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- TCP (Transmission Control Protocol):'''</big>==
==<big>''' ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- TCP (Transmission Control Protocol):'''</big>==
* ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हो नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे, जो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो.
* ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. तो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो.
* टिसीपी हा ओएसआय लेअर मधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे.
* टीसीपी हा ओएसआय लेअरमधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे.
--------
--------
==<big>''' फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल - FTP (File Transfer Protocol):'''</big>==
==<big>''' फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल - FTP (File Transfer Protocol):'''</big>==
[[File:File-Transfer-Protocol.png|File-Transfer-Protocol]]
[[File:File-Transfer-Protocol.png|File-Transfer-Protocol]]
फाइल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) हा स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे जो कॉम्प्युटरमधील फाइल टिसीपी बेस्ड नेटवर्क जसे इंटरनेटमध्ये एका होस्ट कडून दुस-या होस्ट कडे पाठवतो.
फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) हा स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे. तो काँम्प्यूटरमधील फाईल, टीसीपी बेस्ड नेटवर्कमधील (उदा० इंटरनेटमधील) एका होस्ट कडून दुसऱ्या होस्टकडे पाठवतो.
--------
--------


==<big>'''11) डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System):'''</big>==
==<big>'''11) डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System):'''</big>==
[[File:Domain-name-system.jpg|thumb|डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System)]]
[[File:Domain-name-system.jpg|thumb|डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System)]]
* डोमेन नेम सिस्टीम ही इंटरनेटला किंवा खाजगी नेटवर्कला जोडलेल्या कॉम्प्युटर, सर्विस किंवा इतर संसाधनासाठी वापरली जाणारी वितरीत नामांकन सिस्टीम आहे.
* डोमेन नेम सिस्टिम ही इंटरनेटला किंवा खाजगी नेटवर्कला जोडलेल्या काँम्प्यूटर, सर्व्हिस किंवा इतर संसाधनासाठी वापरली जाणारी नामांकन सिस्टिम आहे.
* डीएनएस ही इंटरनेट डोमेन आणि होस्टनेमला त्यांच्या आयपी मध्ये अनुवादित करते.
* डीएनएस ही इंटरनेट डोमेन आणि होस्टनेमला त्यांच्या आयपीमध्ये अनुवादित करते.
* डीएनएस आपोआप वेब ब्राउझर मध्ये टाइप केलेल्या नावाला या साइट होस्ट करत असलेला वेब सर्व्हरच्या आयपी ॲड्रेस मध्ये रुपांतरीत करतात.
* डीएनएस ही वेब ब्राउझरमध्ये टाईप केलेल्या नावाला ती साईट होस्ट करत असलेला वेब सर्व्हरच्या आयपी ॲड्रेसमध्ये आपोआप रूपांतरित करतात.
--------
--------


=='''<big>कॉम्यूटर नेटवर्क</big>'''==
=='''<big>कॉम्यूटर नेटवर्क</big>'''==
[[File:Computernetworkdemo.gif|thumb|कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क]]
[[File:Computernetworkdemo.gif|thumb|कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क]]
* कॉम्प्युटर नेटवर्क म्हणजे संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटरसंबंधीत उपकरणे यांचा संच.
* काँम्प्यूटर नेटवर्क म्हणजे संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले काँम्प्यूटर आणि काँम्प्यूटरसंबंधित उपकरणे यांचा संच.
* कॉम्पुयटर नेटवर्क मधील मिडिया हे वायर किंवा वायरलेस असु शकते.
* काँम्प्यूटर नेटवर्कमधील मीडिया हा वायर्ड किंवा वायरलेस असू शकते.
--------
--------


==<big>'''नेटवर्किंग फायदे'''</big>==
==<big>'''नेटवर्किंग फायदे'''</big>==
* वापरकर्ते नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यांसह संप्रेषण (ईमेल, गप्पा, संदेश) करु शकतात.
* वापरकर्ते नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यांसह संप्रेषण (ईमेल पाठवणे, गप्पा करणे, संदेश पाठवणे) करू शकतात.
* विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात.
* विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात.
* नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकटे यंत्रापेक्षा सोपे होऊ शकते. नवीन वापरकर्त्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रवेश अधिकारांसह सर्व्हरवर खाते तयार केले जाऊ शकते.
* नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकट्या यंत्रापेक्षा सोपे होऊ शकते. नवीन वापरकर्त्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रवेश अधिकारांसह सर्व्हरवर खाते तयार केले जाऊ शकते.
* नवीन उपकरणे नेटवर्कशी जोडली जाऊ शकतात आणि नेटवर्कपासून डिस्क प्रतिमा प्रतिलिपी केली जाऊ शकते जी आधीच तयार केलेल्या सर्व योग्य सेटिंग्ज आहेत
* नवीन उपकरणे नेटवर्कशी जोडली जाऊ शकतात आणि नेटवर्कपासून डिस्क प्रतिमेची प्रतिलिपी केली जाऊ शकते. ती आधीच तयार केलेले सर्व सेटिंग्ज योग्य आहेत याची खात्री करते.
* डेटा सामायिक केला जाऊ शकतो, हे कदाचित दुप्पट टाळू शकते.
* डेटा समाईक केला जाऊ शकतो, ह्यामुळे कदाचित डेटा दुप्पट होणे टाळू शकते.
* वापरकर्त्यांना नेटवर्कवरील हार्ड ड्राइववरील प्रवेश किंवा थेट सर्व्हरशी कनेक्ट केला जाऊ शकतो.
* वापरकर्त्यांना नेटवर्कवरील हार्ड ड्राईव्हवरील प्रवेश किंवा थेट सर्व्हरशी कनेक्ट केले जाऊ शकते.
* संसाधने (प्रिंटर, स्कॅनर) नेटवर्कवर सामायिक केले जाऊ शकतात.
* संसाधने (प्रिंटर, स्कॅनर) नेटवर्कवर समाईक केले जाऊ शकतात.
* यामुळे एखाद्या यंत्रातील आवश्यक अशा साधनांची संख्या कमी होते.
* यामुळे एखाद्या यंत्रातील आवश्यक अशा साधनांची संख्या कमी होते.
* बॅक-अप आणि व्हायरस-चेकिंगसारख्या नियमित देखरेख कार्यांना वापरकर्त्यांच्या हातून बाहेर काढता येते.
* बॅक-अप आणि व्हायरस-चेकिंगसारख्या नियमित देखरेखीच्या कामांना वापरकर्त्यांच्या हातून बाहेर काढता येते.
* संपूर्ण सर्व्हरवरील सर्व्हरवरून हे कार्यप्रदर्शन करून, प्रशासक असे कार्य पूर्ण केल्याचे सुनिश्चित करू शकतात.
* संपूर्ण सर्व्हरवरून हे कार्यप्रदर्शन करून, प्रशासक असे कार्य पूर्ण केल्याचे सुनिश्चित करू शकतात.
* एकापेक्षा जास्त प्रतींची गरज कमी करून ॲप्लिकेशन्स सर्व्हरवर साठवून ठेवता येऊ शकतात.<ref name="Pelkey-Dalal">{{cite book |last1=Pelkey |first1=James L. |title=Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988 |date=2007 |chapter=Yogen Dalal |url=http://www.historyofcomputercommunications.info/Individuals/abstracts/yogen-dalal.html |accessdate=5 September 2019}}</ref>
* एकापेक्षा जास्त प्रतींची गरज कमी करून ॲप्लिकेशन्स सर्व्हरवर साठवून ठेवता येऊ शकतात.<ref name="Pelkey-Dalal">{{cite book |last1=Pelkey |first1=James L. |title=Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988 |date=2007 |chapter=Yogen Dalal |url=http://www.historyofcomputercommunications.info/Individuals/abstracts/yogen-dalal.html |accessdate=5 September 2019}}</ref>


==<big>'''नेटवर्कचे वर्गीकरण: Types of Networks:'''</big>==
==<big>'''नेटवर्कचे वर्गीकरण: Types of Networks:'''</big>==


साधारणपणे नेटवर्कचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक आकारावरुन होते -
साधारणपणे नेटवर्कचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक व्याप्तीवरून होते -


==<big>'''1) लोकल एरिया नेटवर्क - LAN (Local Area Network):'''</big>==
==<big>'''1) लोकल एरिया नेटवर्क - LAN (Local Area Network):'''</big>==
[[File:LANtopo.jpg|thumb|LANtopo]]
[[File:LANtopo.jpg|thumb|LANtopo]]
* लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे घर, शाळा, प्रयोगशाळा, किंवा एकाच इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील कॉम्प्युटर नेटवर्क आहे.
* लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे घर, शाळा, प्रयोगशाळा, किंवा एकाच इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील काँम्प्यूटर नेटवर्क आहे.
* लॅन अंतिम वापरकर्त्यांच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग उपलब्ध आहे.
* लॅन हा अंतिम वापरकर्त्यांच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे.
* प्रिंटर, फाइल सर्व्हर, स्कॅनर आणि इंटरनेट सारखी संसाधने कॉम्प्युटरवर शेअर करणे अधिक सोपे आहे.
* प्रिंटर, फाईल सर्व्हर, स्कॅनर आणि इंटरनेटसारखी संसाधने काँम्प्यूटरवर शेअर करणे अधिक सोपे आहे.
* लॅन हे वायर किंवा वायरलेस किंवा एकाच वेळी दोन्ही फॉर्म मध्ये असु शकते.
* लॅन हे वायर्ड किंवा वायरलेस किंवा एकाच वेळी दोन्ही फॉर्ममध्ये असू शकते.
* सर्वात लोकप्रिय लोकल एरिया नेटवर्किंग प्रोटोकॉल आज इथरनेट आहे.
* ईथरनेट हे सर्वात लोकप्रिय लोकल एरिया नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे.
--------
--------
==<big>'''2) मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क - MAN (Metropolitan Area Network):'''</big>==
==<big>'''2) मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क - MAN (Metropolitan Area Network):'''</big>==
[[File:Manetworkfinal.jpg|thumb|Manetworkfinal]]
[[File:Manetworkfinal.jpg|thumb|Manetworkfinal]]
* मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क (मॅन) चे क्षेत्र लॅन पेक्षा जास्त असते, हे एखादे मोठे कॅम्पस किंवा शहरासाठी मर्यादित असु शकते.
* मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (मॅन) चे क्षेत्र लॅनपेक्षा मोठे असते, हे एखादे मोठे कॅम्पस किंवा शहरासाठी मर्यादित असू शकते.
* मोठया संस्थेंकडून एकाच शहरातील अनेक ऑफिसेस कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो.
* मोठ्या संस्थेंकडून एकाच शहरातील अनेक ऑफिसेस कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो.
* मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क हे अनेक लॅन ला फायबर-ऑप्टिकल केबलने एकत्र जोडते आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) प्रमाणे सेवा पुरविते.
* मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे अनेक लॅन्सना फायबर-ऑप्टिकल केबलने एकत्र जोडते आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) प्रमाणे सेवा पुरविते.
--------
--------
==<big>'''3) वाइड एरिया नेटवर्क- WAN (Wide Area Network):'''</big>==
==<big>'''3) वाइड एरिया नेटवर्क- WAN (Wide Area Network):'''</big>==
[[File:WAN1.jpg|thumb|WAN1]]
[[File:WAN1.jpg|thumb|WAN1]]
* वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्टीत असते.
* वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्ट असते.
* म्हणजे यात महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क जे टेलिफोन प्रणाली, फायबर-ऑप्टिक केबल्स, उपग्रह किंवा लिज लाईन वापरुन कनेक्टीव्हिटी देतात. इंटरनेट हे जगात सर्वात मोठी वॅन आहे.
* हे नेटवर्क टेलिफोन प्रणाली, फायबर-ऑप्टिकल केबल्स, उपग्रह किंवा लीज्ड लाईन वापरून महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क, यांना कनेक्टिव्हिटी देतात. इंटरनेट हे जगात सर्वात मोठे वॅन आहे.
--------
--------
=='''<big>संगणक नेटवर्क टोपोलॉजी (कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी)</big>'''==
=='''<big>संगणक नेटवर्क टोपोलॉजी (काँप्यूटर नेटवर्क टोपॉलॉजी)</big>'''==
[[File:Common-network-topologies-diagram.png|thumb|कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी]]
[[File:Common-network-topologies-diagram.png|thumb|कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी]]
* नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) जोडणे.
* नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) जोडणे.
* नेटवर्क टोपॉलॉजी ही एक कॉम्प्युटर नेटवर्कमधील विविध घटकांची (लिंक, नोड, इत्यादी) रचना आहे.
* नेटवर्क टोपॉलॉजी ही एक काँप्यूटर नेटवर्कमधील विविध घटकांची (लिंक, नोड, इत्यादी) रचना आहे.
-----
-----
=='''<big>संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे (नेटवर्क टोपॉलॉजीचे) खालील मूलभूत प्रकार आहेत:</big>'''==
=='''<big>संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे (नेटवर्क टोपॉलॉजीचे) खालील मूलभूत प्रकार आहेत:</big>'''==
[[File:Topology.gif|thumb|कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी]]
[[File:Topology.gif|thumb|काँप्यूटर नेटवर्क टोपॉलॉजी]]
=='''<big>1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point):</big>'''==
=='''<big>1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point):</big>'''==
[[File:Point-to-point-network-topology.png|thumb|Point-to-point networks]]
[[File:Point-to-point-network-topology.png|thumb|Point-to-point networks]]
* पॉइंट-टू-पॉईंट (PTP) टोपॉलॉजी एकच केबलचा वापर करून थेट दोन नोड्ज कनेक्ट करते.
* पॉईंट-टू-पॉईंट (PTP) टोपॉलॉजी ही एकच केबलचा वापर करून दोन नोड्ज थेट कनेक्ट करते.
* मोडेमद्वारा दोन कॉम्प्युटरमधील कम्युनिकेशन हे पॉइंट-टू-पॉईंट टोपॉलॉजीचे उत्तम उदाहरण आहे.
* मोडेमद्वारा दोन काँप्यूटर्समधील कम्युनिकेशन हे पॉइंट-टू-पॉईंट टोपॉलॉजीचे उत्तम उदाहरण आहे.
-----
-----
=='''<big>2) बस टोपॉलॉजी (Bus Topology):</big>'''==
=='''<big>2) बस टोपॉलॉजी (Bus Topology):</big>'''==
ओळ १२१: ओळ १२०:
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
* बस टोपॉलॉजी कमी खर्चिक आहे.
* बस टोपॉलॉजी कमी खर्चिक आहे.
* याचा वापर आणि ही समजून घेणे सोपे आहे.
* याचा वापर करणे आणि ती समजून घेणे सोपे आहे.
* यात एक कॉम्प्युटर किंवा तत्सम डिव्हाईस कनेक्ट करणे सोपे असते.
* यात एक काँप्यूटर किंवा तत्सम डिव्हाईस कनेक्ट करणे सोपे असते.
* या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.
* या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
ओळ १३०: ओळ १२९:
=='''<big>3) स्टार नेटवर्क (Star Topology):</big>'''==
=='''<big>3) स्टार नेटवर्क (Star Topology):</big>'''==
[[File:Star Topology.gif|thumb|Star Topology]]
[[File:Star Topology.gif|thumb|Star Topology]]
* स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड्ज हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात आणि हे उपकरण एखादा होस्ट, हब, राऊटर किंवा स्विच असू शकते.
* स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड्ज हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात. हे उपकरण एखादा होस्ट, हब, राऊटर किंवा स्विच असू शकते.
* हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते तर इतर नोड्ज हे क्लायंटचे काम करतात.
* हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते तर इतर नोड्ज हे क्लायंटचे काम करतात.
* यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो.
* यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो.
ओळ १४६: ओळ १४५:
[[File:Ring Topology.gif|thumb|Ring Topology]]
[[File:Ring Topology.gif|thumb|Ring Topology]]
* रिंग बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्जना जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार होते.
* रिंग बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्जना जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार होते.
* यातील नोड हा, जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्याला एकाच दिशेने पाठवितो.
* यातील नोड हा, जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्याला एकाच दिशेने पाठवितो.
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
*हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग मंदावतो.<br>
* हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग मंदावतो.<br>
*सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो.
* सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो.

'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
* यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.
* यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.
* एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते.
* एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते.
-----
-----
ओळ १५९: ओळ १५९:
[[File:Mesh Tolology.gif|thumb|Mesh Tolology]]
[[File:Mesh Tolology.gif|thumb|Mesh Tolology]]
* मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, की जीत प्रत्येक नोड (ज्यांना मॅश नोड म्हणतात) हा नेटवर्कमध्ये डाटा ईले करतो.
* मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, की जीत प्रत्येक नोड (ज्यांना मॅश नोड म्हणतात) हा नेटवर्कमध्ये डाटा ईले करतो.
* या प्रकारात होस्ट हा दुसर्‍या एका किंवा अनेक होस्टना जोडलेला असू शकतो.
* या प्रकारात होस्ट हा दुसऱ्या एका किंवा अनेक होस्ट्सना जोडलेला असू शकतो.
* या टोपॉलॉजीतले सर्व नोड्ज नेटवर्कमध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.<ref name="rfc1035">{{IETF RFC|1035}}, "Domain names – Implementation and Specification", P. Mockapetris (November 1987)</ref> and [[Dynamic Host Configuration Protocol|DHCP]] to ensure that the equipment on the network has a valid IP address.<ref>{{cite book |last=Peterson |first=L.L. |last2=Davie |first2=B.S. |year=2011 |url=https://books.google.com/books?id=BvaFreun1W8C&pg=PA372&lpg=PA372 |title=Computer Networks: A Systems Approach |page=372 |edition=5th |publisher=Elsevier |isbn=978-0-1238-5060-7}}</ref>
* या टोपॉलॉजीतले सर्व नोड्ज नेटवर्कमध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.<ref name="rfc1035">{{IETF RFC|1035}}, "Domain names – Implementation and Specification", P. Mockapetris (November 1987)</ref> and [[Dynamic Host Configuration Protocol|DHCP]] to ensure that the equipment on the network has a valid IP address.<ref>{{cite book |last=Peterson |first=L.L. |last2=Davie |first2=B.S. |year=2011 |url=https://books.google.com/books?id=BvaFreun1W8C&pg=PA372&lpg=PA372 |title=Computer Networks: A Systems Approach |page=372 |edition=5th |publisher=Elsevier |isbn=978-0-1238-5060-7}}</ref>


ओळ १६५: ओळ १६५:
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसर्‍या मार्गाने केला जाऊ शकतो..
मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो..
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
* यात अनेक पाथवेंचा वापर असल्याने याला अतिरिक्त केबलिंग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यकता भासते.
* यात अनेक पाथवेंचा वापर असल्याने याला अतिरिक्त केबलिंग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यकता भासते.
ओळ १७७: ओळ १७७:


[[File:Tree Topology.png|thumb|Tree Topology]]
[[File:Tree Topology.png|thumb|Tree Topology]]
* ट्री टोपॉलॉजी मूलतः बस टोपॉलॉजी आणि स्टार टोपॉलॉजी यांचे संयोजन आहे.
* ट्री टोपॉलॉजी मूलतः बस टोपॉलॉजी आणि स्टार टोपॉलॉजी यांचा मिलाप आहे.
* ही टोपॉलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्समध्ये विभाजित करते.
* ही टोपॉलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्समध्ये विभाजित करते.
* यात रूट नोड, इंटमीजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश असतो.
* यात रूट नोड, इंटमीजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश असतो.
* ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही इंटरमीजीएट नोडला कितीही नोड्ज कनेक्ट असू शकतात.
* ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही इंटरमीजिएट नोडला कितीही नोड्ज कनेक्ट असू शकतात.
* या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान.
* या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान.
* इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स..<ref name="Pelkey-6.9">{{cite book |last1=Pelkey |first1=James L. |title=Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988 |date=2007 |chapter=6.9 {{ndash}} Metcalfe Joins the Systems Development Division of Xerox 1975-1978 |url=http://www.historyofcomputercommunications.info/Book/6/6.9-MetcalfeJoinsSystemsDevelopmentDivisionXerox75-78.html |accessdate=5 September 2019}}</ref>
* इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स..<ref name="Pelkey-6.9">{{cite book |last1=Pelkey |first1=James L. |title=Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988 |date=2007 |chapter=6.9 {{ndash}} Metcalfe Joins the Systems Development Division of Xerox 1975-1978 |url=http://www.historyofcomputercommunications.info/Book/6/6.9-MetcalfeJoinsSystemsDevelopmentDivisionXerox75-78.html |accessdate=5 September 2019}}</ref>
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
'''<big>फायदे (Advantages)-</big>'''
* यातील सेकंडरी नोड्ज हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची परवानगी देतो.
* यातील सेकंडरी नोड्ज हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची परवानगी देतात..
* उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
* उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
* नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.
* नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.
ओळ २०४: ओळ २०४:
* लवचिकता आहे.
* लवचिकता आहे.
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
'''<big>तोटे (Disadvantages)-</big>'''
* मोठे नेटवर्क बनविताना फार गुंतागुंतीचा होतो.
* मोठे नेटवर्क बनविताना फार गुंतागुंतीचेहोते.
* हा नेटवर्क बनविताना फार महाग पडतो.
* हा नेटवर्क बनविताना फार महाग पडतो.



१६:५६, १६ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

चित्र:Computernetworkdemo.gif
Computernetworkdemo

संगणक नेटवर्किंग संबंधित काही संज्ञांचे अर्थ समजून घेणे आवश्यक आहे.

चित्र:Networkterm.png
कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क Computer Network

सामान्य नेटवर्किंग टर्म

नोड - Node:

नोड - Node
  • नेटवर्क मधील प्रत्येक उपकरणाला नोड म्हणतात.
  • हे नोड एखादा काँप्यूटर, लॅपटॉप, प्रिंटर किंवा इतर कोणतेही इनपुट अथवा आऊटपुट उपकरण असू शकते.[]

होस्ट -Host:

चित्र:Hostfor.png
होस्ट Host
  • नेटवर्क होस्ट हे नेटवर्कला जोडलेले एक काँम्प्यूटर किंवा इतर उपकरण असते.
  • नेटवर्क होस्ट नेटवर्कमधील वापरकर्त्यांना किंवा इतर नोड्सना रिसोर्सेस, सर्व्हिसेस आणि ॲप्लकेशन्स पुरवितात.

नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC):

नेटवर्क इंटरफेस कार्ड - Network Interface Card (NIC)

नेटवर्क इंटरफेस कार्ड काँम्प्यूटर मध्ये इन्स्टॉल केलेले एक सर्किट बोर्ड किंवा कार्ड असते.


नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम Network operating system (NOS):

चित्र:Nos.jpg
नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टिम Network operating system (NOS)
  • ही ऑपरेटिंग सिस्टिम नेटवर्कमधील सर्व कॉम्प्युटर्सचे कार्य सांभाळते.
  • हिची रचना सर्व्हरवर चालविण्यासाठी बनवली गेली आहे आणि सर्व्हरला डेटा मॅनेज करणे, यूझर, ग्रुप, सिक्युरिटी, ॲप्लिकेशन आणि इतर नेटवर्कचे कार्य व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.[]

लोकल एरिया नेटवर्क LAN (Local Area Network):

LANtopo
  • लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे काँम्प्यूटर नेटवर्क मीडिया वापरून, घर, शाळा, संगणक प्रयोगशाळा, किंवा एखाद्या इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील काँम्प्यूटरला इंटरकनेक्ट करते.

वाइड एरिया नेटवर्क (वॅन)- WAN (Wide Area Network):

WAN1
  • वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्ट केलेले असते, जसे महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्. हे भाड्याच्या दूरसंचार लाइन्सचा वापर करतात.

प्रोटोकॉल -Protocol:

प्रोटोकॉल हा नेटवर्कमधील उपकरणे एकमेकांशी ज्या प्रकारे संवाद साधतील त्याचे नियम व मानदंड यांचा संच आहे.


इंटरनेट प्रोटोकॉल- IP (Internet Protocol):

  • इंटरनेट प्रोटोकॉल हा इंटरनेट प्रोटोकॉल सूटमधील एक प्रमुख प्रोटोकॉल आहे. तो नेटवर्कच्या सीमा ओलांडून डाटा रिले करण्यासाठी वापरला जातो.
  • याचे राऊटिंग फंक्शन इंटरनेटवर्किंगला सक्षम करते आणि इंटरनेटची स्थापना करते.

ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल- TCP (Transmission Control Protocol):

  • ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल हा नेटवर्क कम्युनिकेशन प्रोटोकॉल आहे. तो इंटरनेटवर डाटा पॅकेट पाठवतो.
  • टीसीपी हा ओएसआय लेअरमधील ट्रान्सपोर्ट लेअर प्रोटोकॉल आहे.

फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल - FTP (File Transfer Protocol):

File-Transfer-Protocol फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल (FTP) हा स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे. तो काँम्प्यूटरमधील फाईल, टीसीपी बेस्ड नेटवर्कमधील (उदा० इंटरनेटमधील) एका होस्ट कडून दुसऱ्या होस्टकडे पाठवतो.


11) डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System):

डोमेन नेम सिस्टीम -DNS (Domain Name System)
  • डोमेन नेम सिस्टिम ही इंटरनेटला किंवा खाजगी नेटवर्कला जोडलेल्या काँम्प्यूटर, सर्व्हिस किंवा इतर संसाधनासाठी वापरली जाणारी नामांकन सिस्टिम आहे.
  • डीएनएस ही इंटरनेट डोमेन आणि होस्टनेमला त्यांच्या आयपीमध्ये अनुवादित करते.
  • डीएनएस ही वेब ब्राउझरमध्ये टाईप केलेल्या नावाला ती साईट होस्ट करत असलेला वेब सर्व्हरच्या आयपी ॲड्रेसमध्ये आपोआप रूपांतरित करतात.

कॉम्यूटर नेटवर्क

चित्र:Computernetworkdemo.gif
कॉम्‍प्‍यूटर नेटवर्क
  • काँम्प्यूटर नेटवर्क म्हणजे संसाधने शेअरिंग करण्याच्या हेतूने एकत्र जोडलेले काँम्प्यूटर आणि काँम्प्यूटरसंबंधित उपकरणे यांचा संच.
  • काँम्प्यूटर नेटवर्कमधील मीडिया हा वायर्ड किंवा वायरलेस असू शकते.

नेटवर्किंग फायदे

  • वापरकर्ते नेटवर्कच्या इतर वापरकर्त्यांसह संप्रेषण (ईमेल पाठवणे, गप्पा करणे, संदेश पाठवणे) करू शकतात.
  • विविध प्रकारची कामे करण्यासाठी नेटवर्कशी वेगवेगळ्या प्रकारचे संगणक जोडले जाऊ शकतात.
  • नेटवर्कवर वापरकर्त्यांना जोडणे केवळ एकट्या यंत्रापेक्षा सोपे होऊ शकते. नवीन वापरकर्त्यासाठी आवश्यक परवानग्या आणि प्रवेश अधिकारांसह सर्व्हरवर खाते तयार केले जाऊ शकते.
  • नवीन उपकरणे नेटवर्कशी जोडली जाऊ शकतात आणि नेटवर्कपासून डिस्क प्रतिमेची प्रतिलिपी केली जाऊ शकते. ती आधीच तयार केलेले सर्व सेटिंग्ज योग्य आहेत याची खात्री करते.
  • डेटा समाईक केला जाऊ शकतो, ह्यामुळे कदाचित डेटा दुप्पट होणे टाळू शकते.
  • वापरकर्त्यांना नेटवर्कवरील हार्ड ड्राईव्हवरील प्रवेश किंवा थेट सर्व्हरशी कनेक्ट केले जाऊ शकते.
  • संसाधने (प्रिंटर, स्कॅनर) नेटवर्कवर समाईक केले जाऊ शकतात.
  • यामुळे एखाद्या यंत्रातील आवश्यक अशा साधनांची संख्या कमी होते.
  • बॅक-अप आणि व्हायरस-चेकिंगसारख्या नियमित देखरेखीच्या कामांना वापरकर्त्यांच्या हातून बाहेर काढता येते.
  • संपूर्ण सर्व्हरवरून हे कार्यप्रदर्शन करून, प्रशासक असे कार्य पूर्ण केल्याचे सुनिश्चित करू शकतात.
  • एकापेक्षा जास्त प्रतींची गरज कमी करून ॲप्लिकेशन्स सर्व्हरवर साठवून ठेवता येऊ शकतात.[]

नेटवर्कचे वर्गीकरण: Types of Networks:

साधारणपणे नेटवर्कचे वर्गीकरण त्यांच्या भौगोलिक व्याप्तीवरून होते -

1) लोकल एरिया नेटवर्क - LAN (Local Area Network):

LANtopo
  • लोकल एरिया नेटवर्क (लॅन) हे घर, शाळा, प्रयोगशाळा, किंवा एकाच इमारतीतील कार्यालय अशा मर्यादित परिसरातील काँम्प्यूटर नेटवर्क आहे.
  • लॅन हा अंतिम वापरकर्त्यांच्या दरम्यान संसाधने शेअर करण्याचा एक उपयुक्त मार्ग आहे.
  • प्रिंटर, फाईल सर्व्हर, स्कॅनर आणि इंटरनेटसारखी संसाधने काँम्प्यूटरवर शेअर करणे अधिक सोपे आहे.
  • लॅन हे वायर्ड किंवा वायरलेस किंवा एकाच वेळी दोन्ही फॉर्ममध्ये असू शकते.
  • ईथरनेट हे सर्वात लोकप्रिय लोकल एरिया नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे.

2) मेट्रोपॉलीटन एरिया नेटवर्क - MAN (Metropolitan Area Network):

Manetworkfinal
  • मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क (मॅन) चे क्षेत्र लॅनपेक्षा मोठे असते, हे एखादे मोठे कॅम्पस किंवा शहरासाठी मर्यादित असू शकते.
  • मोठ्या संस्थेंकडून एकाच शहरातील अनेक ऑफिसेस कनेक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो.
  • मेट्रोपॉलिटन एरिया नेटवर्क हे अनेक लॅन्सना फायबर-ऑप्टिकल केबलने एकत्र जोडते आणि इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर (आयएसपी) प्रमाणे सेवा पुरविते.

3) वाइड एरिया नेटवर्क- WAN (Wide Area Network):

WAN1
  • वाइड एरिया नेटवर्क (वॅन) मध्ये व्यापक क्षेत्र समाविष्ट असते.
  • हे नेटवर्क टेलिफोन प्रणाली, फायबर-ऑप्टिकल केबल्स, उपग्रह किंवा लीज्ड लाईन वापरून महानगर प्रदेश, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणारे कोणतेही दूरसंचार नेटवर्क, यांना कनेक्टिव्हिटी देतात. इंटरनेट हे जगात सर्वात मोठे वॅन आहे.

संगणक नेटवर्क टोपोलॉजी (काँप्यूटर नेटवर्क टोपॉलॉजी)

चित्र:Common-network-topologies-diagram.png
कॉम्प्युटर नेटवर्क टोपॉलॉजी
  • नेटवर्क टोपोलॉजी हे नेटवर्कच्या व्यवस्थेचे वर्णन आहे, जोडणीच्या ओळींतून विविध नोड्स (प्रेषक आणि प्राप्तकर्ता) जोडणे.
  • नेटवर्क टोपॉलॉजी ही एक काँप्यूटर नेटवर्कमधील विविध घटकांची (लिंक, नोड, इत्यादी) रचना आहे.

संगणक नेटवर्क टोपोलॉजीचे (नेटवर्क टोपॉलॉजीचे) खालील मूलभूत प्रकार आहेत:

काँप्यूटर नेटवर्क टोपॉलॉजी

1) पॉइंट-टू-पॉईंट (Point-to-point):

चित्र:Point-to-point-network-topology.png
Point-to-point networks
  • पॉईंट-टू-पॉईंट (PTP) टोपॉलॉजी ही एकच केबलचा वापर करून दोन नोड्ज थेट कनेक्ट करते.
  • मोडेमद्वारा दोन काँप्यूटर्समधील कम्युनिकेशन हे पॉइंट-टू-पॉईंट टोपॉलॉजीचे उत्तम उदाहरण आहे.

2) बस टोपॉलॉजी (Bus Topology):

Bus Topology

बस टोपॉलॉजी हे लहान ऑर्गनायझेशनद्वारा वापरले जाणारे सर्वात स्वस्त नेटवर्क आहे. बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा थेट केबलने जोडलेला असतो.

फायदे (Advantages)-

  • बस टोपॉलॉजी कमी खर्चिक आहे.
  • याचा वापर करणे आणि ती समजून घेणे सोपे आहे.
  • यात एक काँप्यूटर किंवा तत्सम डिव्हाईस कनेक्ट करणे सोपे असते.
  • या नेटवर्कचा विस्तार करणे सोपे आहे.

तोटे (Disadvantages)-

  • खूप जास्त मोठे नेटवर्क असेल तर बस टोपॉलॉजी खूप स्लो होते.
  • मुख्य केबल ब्रेक झाली तर संपूर्ण नेटवर्क बंद होते.

3) स्टार नेटवर्क (Star Topology):

Star Topology
  • स्टार नेटवर्कमध्ये सर्व नोड्ज हे एका केंद्रीय उपकरणाला जोडलेले असतात. हे उपकरण एखादा होस्ट, हब, राऊटर किंवा स्विच असू शकते.
  • हे केंद्रीय उपकरण सर्व्हरचे काम करते तर इतर नोड्ज हे क्लायंटचे काम करतात.
  • यातील सर्व संवाद हा केंद्रीय उपकरणातून होतो.
  • स्टार नेटवर्कमध्ये उपकरणे बहुधा अनशील्ड ट्विस्टेड पेअर्ड (UTP) केबलने जोडलेली असतात.

फायदे (Advantages)-

  • बस नेटवर्कच्या विपरीत, स्टार नेटवर्कमध्ये एखादा नोड किंवा केबल अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर परिणाम होत नाही.
  • नेटवर्कमध्ये दुसरे वर्क स्टेशन जोडणे सोपे आहे.
  • केंद्रीय नेटवर्किंग उपकरणाचा वापर केल्याने खर्च कमी होतो.

तोटे (Disadvantages)-

  • केंद्रीय उपकरण अपयशी झाल्यास संपूर्ण नेटवर्कवर त्याचा परिणाम होतो.

4) रिंग बस टोपॉलॉजी (Ring Topology):

Ring Topology
  • रिंग बस टोपॉलॉजीमध्ये प्रत्येक नोड हा इतर दोन नोड्जना जोडलेला असतो आणि अशा प्रकारे एक सर्क्युलर नेटवर्क तयार होते.
  • यातील नोड हा, जोपर्यंत पॅकेट त्याच्या अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहचत नाही तोपर्यंत त्याला एकाच दिशेने पाठवितो.

फायदे (Advantages)-

  • हा क्षमतेपेक्षा जास्त काम करू शकतो, पण असे झाल्यास याचा वेग मंदावतो.
  • सेंट्रल होस्टचा वापर केल्याने खर्च कमी होतो.

तोटे (Disadvantages)-

  • यातील कोणत्याही नोडचे अपयश हे संपूर्ण नेटवर्क प्रभावित करते.
  • एखादा नोड काढण्यासाठी किंवा जोडण्यासाठी संपूर्ण नेटवर्क बंद करावे लागते.

5) मॅश पॅकेट (Mesh Topology):

Mesh Tolology
  • मॅश टोपोलॉजी ही अशा नेटवर्क टोपोलॉजीचा वापर करते, की जीत प्रत्येक नोड (ज्यांना मॅश नोड म्हणतात) हा नेटवर्कमध्ये डाटा ईले करतो.
  • या प्रकारात होस्ट हा दुसऱ्या एका किंवा अनेक होस्ट्सना जोडलेला असू शकतो.
  • या टोपॉलॉजीतले सर्व नोड्ज नेटवर्कमध्ये डेटा वितरणासाठी सहकार्य करतात.[] and DHCP to ensure that the equipment on the network has a valid IP address.[]


फायदे (Advantages)- मेश टोपॉलॉजीच मुख्य फायदा म्हणजे जरी एखादी केबल जरी ब्रेक झाली तरी यातील ट्रॅफिक दुसऱ्या मार्गाने केला जाऊ शकतो.. तोटे (Disadvantages)-

  • यात अनेक पाथवेंचा वापर असल्याने याला अतिरिक्त केबलिंग आणि नेटवर्क इंटरफेसची आवश्यकता भासते.
  • हा मॅनेज करणे फार कठीण आहे.[] and DHCP to ensure that the equipment on the network has a valid IP address.[]



6) ट्री पॅकेट (Tree Topology):

यालाच हायरार्किकल असे म्हणतात.

चित्र:Tree Topology.png
Tree Topology
  • ट्री टोपॉलॉजी मूलतः बस टोपॉलॉजी आणि स्टार टोपॉलॉजी यांचा मिलाप आहे.
  • ही टोपॉलॉजी नेटवर्कला अनेक लेव्हल्स/लेयर्समध्ये विभाजित करते.
  • यात रूट नोड, इंटमीजिएट नोड आणि अल्टिमेट नोड यांचा समावेश असतो.
  • ही संरचना हायरार्किकल प्रकारात असते आणि आणि कोणत्याही इंटरमीजिएट नोडला कितीही नोड्ज कनेक्ट असू शकतात.
  • या नेटवर्कचे उत्तम उदाहरण म्हणजे केबल टीव्ही तंत्रज्ञान.
  • इतर उदाहरणे म्हणजे डायनामिक ट्री वर आधारित लष्करी, खाणकाम आणि अन्य मोबाईल ॲप्लिकेशन्स..[]

फायदे (Advantages)-

  • यातील सेकंडरी नोड्ज हे सेंट्रल नोडला अधिक उपकरणे जोडण्याची परवानगी देतात..
  • उपकरणांशी पॉईंट टू पॉईंट कनेक्शन.
  • नेटवर्कचे विविध स्तर मॅनेज करायला सोपे आहेत, आणि म्हणून दोष ओळखणे अधिक सोपे होते.

तोटे (Disadvantages)-

  • जेव्हा नेटवर्क खूप मोठे असते, तेव्हा नेटवर्कचा मेंटेनन्स एक समस्या होऊ शकते.
  • ट्री टोपॉलॉजी ही अनेक बस टोपॉलॉजी मिळून बनते, त्यामुळे जेव्हा याचा आधारस्तंभ बाधित होतो, तेव्हा पूर्ण नेटवर्क बाधित होते.[]

7) हायब्रिड टोपॉलॉजी (Hybrid Topology):

चित्र:Hybrid topology.jpg
Hybrid Topology
  • हायब्रिड टोपॉलॉजी हे दोन किंवा अधिक बेसिक टोपॉलॉजीचे इंटरकनेक्शन आहे, ज्यातील प्रत्येकजण नेटवर्कमध्ये भाग घेतो, परिणामी ही कोणतीही मानक टोपॉलॉजी प्रदर्शित करीत नाही.
  • इंटरनेट हे हायब्रिड टोपॉलॉजीचे सर्वात उत्तम उदाहरण आहे.

फायदे (Advantages)-

  • शोधताना चुका शोधणे आणि समस्या निवारण करणे सोपे आहे.
  • प्रभावी आहे.
  • आकार म्हणून स्केलेबल सहज वाढवता येऊ शकते.
  • लवचिकता आहे.

तोटे (Disadvantages)-

  • मोठे नेटवर्क बनविताना फार गुंतागुंतीचेहोते.
  • हा नेटवर्क बनविताना फार महाग पडतो.

संदर्भ

  1. ^ Computer network definition, 2012-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित, 2011-11-12 रोजी पाहिले
  2. ^ साचा:IETF RFC, "BGP/MPLS VPNs", E. Rosen; Y. Rekhter (March 1999)
  3. ^ Pelkey, James L. (2007). "Yogen Dalal". Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988. 5 September 2019 रोजी पाहिले.
  4. ^ a b साचा:IETF RFC, "Domain names – Implementation and Specification", P. Mockapetris (November 1987)
  5. ^ Peterson, L.L.; Davie, B.S. (2011). Computer Networks: A Systems Approach (5th ed.). Elsevier. p. 372. ISBN 978-0-1238-5060-7.
  6. ^ Peterson, L.L.; Davie, B.S. (2011). Computer Networks: A Systems Approach (5th ed.). Elsevier. p. 372. ISBN 978-0-1238-5060-7.
  7. ^ a b Pelkey, James L. (2007). "6.9 – Metcalfe Joins the Systems Development Division of Xerox 1975-1978". Entrepreneurial Capitalism and Innovation: A History of Computer Communications, 1968-1988. 5 September 2019 रोजी पाहिले.