Jump to content

"सोंगट्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}


सोंगट्या म्हणजे सपाट पाया असलेल्या लहान आकारमानाच्या घुमटाकार लाकडी वस्तू. घुमटांना भोके पाडलेल्या या सोंगट्या, त्यांच्या भोकांत पेटत्या उदबत्त्या खोचून त्या जेवणाच्या पंक्तीतील पानांसमोर ठेवायची रीत होती.
[[सारीपाट]] वा [[बुद्धिबळ|बुद्धीबळ]] [[कॅरम]] खेळण्यास आवश्यक असलेल्या, [[लाकुड|लाकडापासून]] बनविलेल्या वस्तू.
सोंगटी ही रोठी सुपारीसारखी दिसते.

[[सारीपाट]] किंवा तत्सम बैठ्या खेळात पडलेल्या 'दाना'नुसार सरकणाऱ्या 'गोट्यां'नाही सोंगट्या म्हणतात.

[[बुद्धिबळ]] व [[कॅरम]] या खेळात वापरण्यात येणाऱ्या विविध आकारातील 'गोट्याही सोंगट्या.


[[वर्ग:खेळ]]
[[वर्ग:खेळ]]

२०:५९, ६ ऑक्टोबर २०१९ ची आवृत्ती

सोंगट्या म्हणजे सपाट पाया असलेल्या लहान आकारमानाच्या घुमटाकार लाकडी वस्तू. घुमटांना भोके पाडलेल्या या सोंगट्या, त्यांच्या भोकांत पेटत्या उदबत्त्या खोचून त्या जेवणाच्या पंक्तीतील पानांसमोर ठेवायची रीत होती. सोंगटी ही रोठी सुपारीसारखी दिसते.

सारीपाट किंवा तत्सम बैठ्या खेळात पडलेल्या 'दाना'नुसार सरकणाऱ्या 'गोट्यां'नाही सोंगट्या म्हणतात.

बुद्धिबळकॅरम या खेळात वापरण्यात येणाऱ्या विविध आकारातील 'गोट्याही सोंगट्या.