"विजू खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
अभिनेत्री [[शुभा खोटे]] ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी. विजया खोटे-मेहता ही आई. |
अभिनेत्री [[शुभा खोटे]] ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी. विजया खोटे-मेहता ही आई. |
||
==विजू खोटे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट== |
|||
* अदाबदली |
|||
* अशी ही बनवाबनवी |
|||
* आयत्या घरात घरोबा |
|||
* एक उनाड दिवस |
|||
* उत्तरायण |
|||
* माझा नवरा तुझी बायको |
|||
* या मालक |
|||
==विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गार== |
==विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गार== |
२१:४९, ३० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
विजू खोटे | |
---|---|
जन्म |
विजू खोटे १७ डिसेंबर १९४१ मुंबई |
मृत्यू |
३० सप्टेंबर २०१९ मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
वडील | नंदू खोटे |
आई | विजया खोटे-मेहता |
विजू खोटे (जन्म : १७ डिसेंबर १९४१; मृत्यू : ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.
कुटुंब
अभिनेत्री शुभा खोटे ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी. विजया खोटे-मेहता ही आई.
विजू खोटे यांची भूमिका असलेले मराठी चित्रपट
- अदाबदली
- अशी ही बनवाबनवी
- आयत्या घरात घरोबा
- एक उनाड दिवस
- उत्तरायण
- माझा नवरा तुझी बायको
- या मालक
विजू खोटे यांचे चित्रपटांतील प्रसिद्ध उद्गार
"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).
" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)