"विजू खोटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q7929362
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९: ओळ ९:
| जन्म_दिनांक =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक = ३० सप्टेंबर २०१९
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| इतर_नावे =
ओळ २८: ओळ २८:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}

विजू खोटे (जन्म : १७ डिसेंबर १९४१; मृत्यू : ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.

==कुटुंब==
अभिनेत्री [[शुभा खोटे]] ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी. विजया खोटे-मेहता ही आई.

==विजू खोटे यांचे प्रसिद्ध उद्गार==
"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).

" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)

[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]

१९:४५, ३० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती

विजू खोटे
जन्म विजू खोटे
मृत्यू ३० सप्टेंबर २०१९
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

विजू खोटे (जन्म : १७ डिसेंबर १९४१; मृत्यू : ३० सप्टेंबर २०१९) हे हिंदी चित्रपटांतून काम करणारे मराठी अभिनेते होते. त्यांनी ४४०पेक्षा अधिक मराठी आणि हिंदी चित्रपटांतून कामे केली होती.

कुटुंब

अभिनेत्री शुभा खोटे ही विजू खोटेंची बहीण. 'झाँसी की रानी'त ज्यांनी काम केले होते ते नंदू खोटे हे त्यांचे वडील आणि [[दुर्गा खोटे] ही त्यांची आजी. विजया खोटे-मेहता ही आई.

विजू खोटे यांचे प्रसिद्ध उद्गार

"सरदार मैने आपका नमक खाया है ('शोले' चित्रपटातला काल्या डाकू.).

" गलतीसे मिस्टेक हो गया" ('अंदाज अपना अपना' मधला राॅबर्ट)