Jump to content

"नितीन देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नितीन देशमुख हे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात...
(काही फरक नाही)

१६:५०, १८ ऑगस्ट २०१९ ची आवृत्ती

नितीन देशमुख हे चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील प्रख्यात कवी व मराठी गझललेखक आहेत. 'बिकाॅज वसंत इज कमिंग सून' हा त्यांचा प्रसिद्ध गझलसंग्रह आहे. या संग्रहाला नारायण सुर्वे पुरस्कार मिळाला होता.

नितीन देशमुख यांना मिळालेले पुरस्कार

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ग.दि. माडगूळकर काव्यप्रतिभा पुरस्कार (२०१९)
  • नारायण सुर्वे पुरस्कार
  • अ.भा. मराठी नवोदित संघाचा पुरस्कार
  • सोलापूरचा डॉ. विठ्ठल वाघ पुरस्कार